Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Mahila Samman Savings योजनेत महिलांनी केली 6 हजार कोटींची गुंतवणूक, देशभरात योजनेला पसंती

गेल्या तीन महिन्यांत महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या स्पेशल योजनेत आतापर्यंत 10 लाखांहून अधिक महिलांनी गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूक योजनेत देशभरातील 10 लाखांहून अधिक महिलांनी एकूण 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. यावरून या योजनेची लोकप्रियता लक्षात येते.

Read More

Post Office KVP Scheme : पोस्टाची ''ही" योजना देते दुप्पट परतावा

भारतीय पोस्ट विभागाकडून नागरिकांसाठी आर्थिक गुंकवणुकीच्या बाबतीत विविध योजना आणल्या जातात. त्यापैकीच एक किसान विकास पत्र (KVP)योजना ही एक लोकप्रिय योजना ठरत आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदारास फक्त 115 महिन्यात (9 वर्ष आणि 7 महिने)दुप्पट होतात. काय ही किसान विकास पत्र योजना आणि त्यासाठीचे नियम अटी काय आहेत याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात.

Read More

2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 90 हजार व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मुद्दलही परत मिळवा, जाणून घ्या कालावधी

Post Office Saving Scheme: पोस्टाच्या या बचत योजनेमध्ये 2 लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यावर 90 हजार रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. तसेच या योजनेचा कालावधी पूर्ण झाला की, मुद्दल 2 लाख रुपये देखील परत मिळणार.

Read More

PM PRANAM scheme : केंद्र सरकारच्या 'प्रणाम' योजनेचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

PM PRANAM ही योजना राबविण्यामागील सरकारचे एक उद्दिष्ट म्हणजे रासायनिक खतांवरील अनुदानाचा बोजा कमी करणे. 2022-23 मध्ये हा बोजा 2.25 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हे 2021 च्या 1.62 लाख कोटी रुपयांच्या आकडेवारीपेक्षा 39 टक्के अधिक आहे. रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांच्या मिश्रणासह खतांचा संतुलित वापर करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

Read More

Retirement Age: 55-30 हा निवृत्तीच्या वयाचा फॉर्म्युला ठरला, महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय!

महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढून शासकीय कर्मचाऱ्यांचे वय किती असावे, किती वर्षे सेवा झालेली असावी याबाबतचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या 12 महिन्यात निवृत्त झालेल्या किंवा या महिन्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यातील पगारवाढीचा फायदा दिला जाणार आहे.

Read More

IRCTC: 'या' ट्रेनमध्ये प्रवाशांना मिळणार निशुल्क भोजनाची सुविधा! नियम व अटी जाणून घ्या

Indian Railway: तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास केला असेलच? प्रवास करत असतांना भारतीय रेल्वे कडून प्रवाशाला विशेष परिस्थितीत विशेष सुविधा दिल्या जातात. अनेकदा या सुविधा निशुल्क असतात. अशा कोणकोणत्या सुविधा आहेत, ज्या प्रवाशांना प्रवासादरम्यान दिल्या जातात, ते जाणून घेऊया.

Read More

MJPJAY: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना काय आहे? त्याचा लाभ कोणाला घेता येतो?

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana: महाराष्ट्र सरकारने 14 डिसेंबर, 2020 रोजी शासन निर्णय काढून जुन्या राजीव गांधी जीवनदायी योजने (Rajiv Gandhi Jeevandayee Arogya Yojana) काही बदल करून ही योजना नवीन नावाने सुरू केली. सध्या या योजनेद्वारे राज्यातील 2.22 कोटी कुटुंबांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जात आहे. (Updated on 28 June 2023)

Read More

NSC Scheme: राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत 'इतकी' रक्कम गुंतवल्यावर, मॅच्युरिटीवेळी मिळेल 11 लाखांहून अधिक व्याजदर

NSC Schemes: पोस्ट ऑफिसमधील राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना ही अधिक सुरक्षित आणि सर्वाधिक परतावा देणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेत सध्या 7.7 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. यामध्ये गुंतवणूक करून लोक लाखो रुपये निव्वळ व्याजदर मिळवू शकतात. तो कसा, जाणून घेऊयात.

Read More

Higher Pension Date Extend: वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ

Higher Pension Date Extend: सध्याच्या नियमानुसार 15000 रुपयांचे मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावरील 8.33% हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) मध्ये जमा केला जातो आणि उर्वरित हिस्सा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (EPF) जमा केला जातो.

Read More

Central Government Schemes: केंद्र सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या 'या' 5 योजनांचा लाभ तुम्हीही घेऊ शकता

Central Government Schemes: केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. ज्या माध्यमातून पेन्शन, विमा, व्यवसाय निर्मितीसाठी कर्ज उपलब्ध करून देणे यासारखे आर्थिक सहाय्य केले जाते. केंद्र सरकारकडून कोणत्या योजना राबविल्या जात आहेत, जाणून घेऊयात.

Read More

Stree Swabhiman Yojana 2023: स्त्री स्वाभिमान योजना म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Stree Swabhiman Yojana: केंद्र सरकारकडून, महिलांना समाजात सन्मान मिळावा यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. याचअंतर्गत केंद्र सरकारने नुकतीच स्त्री स्वाभिमान योजना 2023 सुरू केली आहे. ही एक कल्याणकारी योजना आहे.

Read More

PM Kisan e-KYC: पीएम किसान योजनेत बदल; ई-केवायसीसाठी आता फिंगर प्रिंट,ओटीपीची गरज नाही

PM Kisan e-KYC: पीएम किसान योजनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे. यात केलेला महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना यापुढे ई-केवायसीसाठी ओटीपी किंवा फिंगरप्रिंटची आवश्यकता भासणार नाही.

Read More