Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Domestic Labor Scheme : 'घरेलू कामगार योजना' म्हणजे काय? या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

Domestic Labor Scheme 2023 : 'घरेलू कामगार योजना' (Domestic Labor Scheme 2023) ही सरकारने घरगुती काम करणाऱ्या महिलांच्या हितासाठी सुरू केलेली कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा लाभ, घरातील धुणी, भांडी, स्वयंपाक, स्वच्छता आणि इतर कामे करणाऱ्या महिला घेऊ शकतात. ही योजना घरेलू कामगार मंडळाच्या वतीने राबविल्या जाते.

Read More

MHADA Mumbai Lottery: म्हाडाच्या मुंबई लॉटरी प्रक्रियेसाठी अशी तयारी करा?

MHADA Mumbai Lottery 2023: म्हाडा मुंबईतील 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. त्याच दिवसापासून लॉटरीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जून आहे आणि 18 जुलैला याची सोडत काढली जाणार आहे. अर्ज भरण्यापूर्वी त्याची पूर्वतयारी खालीलप्रमाणे करून घ्या.

Read More

Women's Employment: 'या' योजनांच्या माध्यमातून मिळू शकतो ग्रामीण भागातील महिलांना रोजगार

Women's Employment:ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवा म्हणून सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. उन्हाळ्यात शेतीची कामे बंद असल्याने त्यांना दुसऱ्या रोजगाराची गरज असते. तेव्हा त्या सरकारी रोजगार योजनांचा लाभ घेऊ शकतात. चला तर माग जाणून घेऊया अशाच सरकारच्या रोजगार योजनांबद्दल.

Read More

PMJAY : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत तुमच्या शहरातली रुग्णालयं कोणती? 'असं' तपासा

PMJAY : दुर्बल घटकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी सरकारतर्फे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) चालवली जाते. या योजनेनुसार 5 लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा देण्यात आलीय. त्यासाठी या योजनेला जोडली गेलेली रुग्णालये नेमकी कोणती, याविषयीची सविस्तर माहिती पाहू...

Read More

Rajarshi Shahu Maharaj Scholarship : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप योजना

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme 2023 : राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप राज्यातील विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. सध्या बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या किंवा नुकतीच बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपचा लाभ घेता येऊ शकतो.

Read More

MHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी संधी; 22 मे पासून होणार 4083 घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

MHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी म्हाडाने पुन्हा एकदा सुवर्णसंधी आणली आहे. म्हाडाने शेवटची सोडत 2019 मध्ये काढली होती. आता तब्बल 3 वर्षांनंतर म्हाडा 4083 घरांसाठी लॉटरी घेऊन आली आहे. या घरांसाठीची अर्ज प्रक्रिया 22 मे पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून असणार आहे.

Read More

Shubmangal Samuhik Vivah Yojna : शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींच्या लग्नासाठी असलेली शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना

Shubmangal Samuhik Vivah Yojna : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आणि शेतमाजुरांच्या मुलींच्या सामूहिक विवाहासाठी “शुभमंगल सामूहिक विवाह योजना" शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10,000 रुपये एवढे अनुदान देण्यात येते.

Read More

Scholarship for OBC Students: ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विदेशी स्कॉलरशिपकरिता अर्ज कसा करावा?

Foreign Scholarship for OBC Students: या स्कॉलरशिपच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमातील 50 विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात जाऊन शिकण्याची संधी मिळते. या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा? ते आपण पाहणार आहोत.

Read More

Sagar Parikrama Initiative: मच्छिमारांसाठी केंद्र सरकारची सागर परिक्रमा योजना, आजपासून सुरु होणार योजनेचा 5 वा टप्पा

मत्स्यव्यवसायाशी संबंधित सरकारी योजना आणि कार्यक्रमांबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी मच्छिमार, किनारपट्टीवरील समुदाय आणि भागधारक यांच्याशी संवाद साधणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे.

Read More

Biyane Anudan Yojana : बियाणे अनुदान योजनेसाठी 'असा' करा अर्ज!

Biyane Anudan Yojana : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी बियाणे अनुदान योजना राबविली जात आहे. खरीप हंगाम 2023करिता बियाणे अनुदानावर दिली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करणे सुरू झाले आहे. बियाणे अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 प्रकारची बियाणे वाटप करण्यात येणार आहेत.

Read More

EPFO UAN Registration: ऑनलाईन UAN क्रमांक रजिस्टर्ड आणि अ‍ॅक्टिव्हेट कसा करायचा, जाणून घ्या!

EPFO UAN Registration: युनिव्हर्सल अकाउंट नंबर (Universal Account Number-UAN) हा एक 12 अंकी क्रमांक आहे; जो पीएफ खाते असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला जातो. या क्रमांकाच्या मदतीने कर्मचारी ईपीएफ खात्याशी संबंधित माहिती पाहू शकतो. हा क्रमांक रजिस्टर्ड आणि अ‍ॅक्टिव्हेट कसा करायचा, हे आपण पाहणार आहोत.

Read More

SCSS Govt Scheme: सरकारच्या 'या' योजनेतून गुंतवणूकदाराला मिळते 8 टक्के व्याज

SCSS Scheme: सरकार ज्येष्ठ आणि अतिज्येष्ठ नागरिकांचा विचार करून त्यांच्याकरीता विविध योजना राबवत असते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizens Savings Scheme) ही अशीच एक योजना असून, सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली आहे. या योजनेत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती गुंतवणूक करू शकते. या योजनेत एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठी सरकारने 8.2 टक्के व्याज फिक्स केले आहे.

Read More