EPF Advance for marriage : लग्नासाठी पीएफ खात्यातून काढता येते रक्कम; जाणून घ्या काय आहेत नियम अटी
भविष्य निर्वाह निधीच्या खातेधारकांनी जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीनंतरची तरतूद आहे. परंतु, जर तुम्हाला लग्न कार्यासारख्या विशिष्ट कारणांसाठी पीएफ खात्यातून रक्कम काढायची गरज असेल तर तुम्हाला ती काढता येते. EPFO च्या नियमांनुसार खातेधारकास स्वत:च्या लग्नासाठी किंवा बहीण-भाऊ, मुलगा अथवा मुलीच्या लग्नासाठी पीएफ खात्यातून पैसे काढता येतात.
Read More