Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Free Sugar : दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; गरीब कुटुंबांना देणार मोफत साखर

अंत्योदय अन्न योजने अंतर्गत दिल्ली सरकारकडून मोफत साखर देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अंदाजे 1.11 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. तसेच या योजनेतून दिल्लीतील 68,747 राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्डधारकांसह सुमारे 2,80,290 लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

Read More

PPF मधील रक्कम 15 वर्षात डबल होते का? कॅल्क्युलेशन करा आणि फायदा-तोटा समजून घ्या!

PPF Calculator: पब्लिक प्रोव्हिडंट फंड मिळणारे व्याजदर पाहिले असता मागील 23 वर्षात पीपीएफवरील व्याजदरात आतापर्यंत 5 टक्क्यापर्यंत घट झालेली दिसून येते.

Read More

अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेला सरकारकडून 2 वर्षांची मुदतवाढ; जाणून घ्या योजनेचे फायदे

Atal Beemit Vyakti kalyan Yojana: कर्मचारी राज्य विमा महामंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेला (Atal Beemit Vyakti kalyan Yojana) केंद्र सरकारने 2 वर्षांची मुदतवाढ दिली आहे.

Read More

MSSC Scheme: पंजाब नॅशनल बँकेत ओपन करता येईल 'महिला सन्मान बचत पत्र खाते', जाणून घ्या योजनेबद्दलची सविस्तर माहिती

MSSC Scheme: केंद्रीय अर्थसंकल्पात खास महिलांसाठी निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र योजनेची घोषणा केली. कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा नंतर आता पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील महिला ग्राहकांना हे खाते ओपन करता येणार आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून महिला ग्राहक सर्वाधिक परतावा मिळवू शकतात.

Read More

Farmers Scheme: शेतकऱ्याची आर्थिक आणि सामाजिक उन्नती करण्यास मदत करणाऱ्या पाच सरकारी योजना

Government Schemes For Farmers: शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनांच्या साहाय्याने शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती होण्यास मदत होत असते.

Read More

MAITRI Bill : उद्योगांना मिळणार जलद परवानग्या; सुधारित 'मैत्री' विधेयक विधिमंडळात सादर

महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (MAITRI) कायदा, 2022 सक्षमीकरणाचा प्रस्ताव मांडणारे विधेयक सादर करण्यात आले आहे. MAITRI अंतर्गत सिंगल विंडो सिस्टीमच्या माध्यमातून राज्यात ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे अशा सर्व गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Read More

Post Office RD: पोस्टाच्या आवर्ती ठेवीत 5 वर्षासाठी गुंतवणूक केली, तर मॅच्युरिटीवेळी मिळेल 7 लाखांचा परतावा

Post Office RD: पोस्टातील गुंतवणूक ही अधिक सुरक्षित आणि सर्वाधिक परतावा मिळवून देणारी असते. तुम्हालाही मासिक आधारावर पोस्टामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आवर्ती ठेव योजना हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. या योजनेत 5 वर्ष गुंतवणूक केल्यानंतर 7 लाखाहून अधिकचा परतावा मिळू शकतो. त्यासाठी मासिक किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, जाणून घेऊयात.

Read More

MGNREGS: जून महिन्यात 3.72 कोटी नागरिकांनी केला मनरेगा योजने अंतर्गत काम मिळविण्यासाठी अर्ज

MGNREGS Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) अंतर्गत जून महिन्यात कामाची मागणी 23 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. या अंतर्गत सुमारे 3.72 कोटी कुटुंबांनी या योजनेत काम मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. अशाप्रकारे ग्रामीण भागात कामाच्या मागणीबाबत चांगला कल दिसून आला आहे.

Read More

Sahara Refund Portal : सहारा इंडियाच्या 10 कोटी गुंतवणूकदारांना मिळणार पैसे, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी आज 'सहारा रिफंड पोर्टल'(Sahara Refund Portal) लाँच केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून जवळपास 10 कोटी लोकांचे अडकलेले पैसे परत केले जाणार आहेत. सुरुवातीला 4 कोटी गुंतवणूकदारांना हे पैसे परत दिले जाणार आहेत.

Read More

Insurance For delivery boy : फूड डिलिव्हरी बॉयला मिळणार 4 लाखांचा विमा; कर्नाटक सरकारचा निर्णय

स्विग्गी (Swiggy), झोमॅटो (Zomato),ॲमेझॉन (Amazon) यासह इत्यादी ई-कॉमर्स कंपन्या बहुतांशी डिलिव्हरी कामगारांना विमा संरक्षण देत नाहीत. त्यावर कर्नाटक सरकारने या कामगारांना 4 लाखांपर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Read More

PPF Vs Bank FD: कोणत्या ठिकाणी केलेली गुंतवणूक मिळवून देईल सर्वाधिक परतावा आणि कर सवलत, जाणून घ्या

PPF Vs Bank FD: तुम्हीही दीर्घकाळ आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करत असाल, तर पोस्टातील सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत किंवा बँकेच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करु शकता. या योजनांमध्ये सर्वाधिक व्याजदर आणि परतावा मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक कालावधी, व्याजदर, कर सवलत इ. गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Mahila Samman Saving Certificate: बँक ऑफ इंडियानंतर आता बँक ऑफ बडोदाच्या सर्व शाखेत महिलांना उघडता येईल MSSC खाते

Mahila Samman Saving Certificate: कॅनरा बँक (Canara Bank) आणि बँक ऑफ इंडियानंतर (BOI) आता बँक ऑफ बडोदामध्ये महिला MSSC खाते ओपन करू शकतात. या योजनेत 2 वर्षासाठी गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवता येतो. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More