Amara Raja Batteries : अमरा राजा बॅटरीच्या शेअर्सची घसरण सुरूच; गुंतवणूकदारांचे नुकसान
अमरा राजा बॅटरीजच्या (ARBL) शेअर्समध्ये बुधवारी 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर गुरूवारी सकाळी बाजार सुरू होताच शेअरमध्ये आणखी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज बाजार सुरु झाल्यानंतर अमरा बॅटरीजचे शेअर 4 टक्क्यांनी घसरून 618.60 रुपयांवर व्यवहार करीत आहेत.
Read More