Right Issue: पेट्रोलियम कंपन्यांना भांडवलाची गरज, 'बीपीसीएल'पाठोपाठ इंडियन ऑईल राईट इश्यू आणणार
Right Issue: भारत पेट्रोलियमच्या 28 जून 2023 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 18000 कोटींच्या राईट इश्यूच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पात्र समभागधारकांना राईट इश्यूमध्ये सहभागी होता येणार आहे.
Read More