M&M Share Price: महिन्द्रा ॲण्ड महिन्द्राची RBL बँकेत गुंतवणूक; परिणामी महिन्द्राच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची घसरण
M&M Share Price: महिन्द्रा ॲण्ड महिन्द्रा कंपनीने आरबीएल बँकेत (RBL Bank) जवळपास 10 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याच्या निर्णयाचा महिन्द्रा कंपनीली चांगलाच फटका बसला आहे. यामुळे सकाळच्या सत्रात महिन्द्राचा शेअर 7 टक्क्यांनी 1,438.80 रुपयांवर आला होता.
Read More