Festival Season: ऑटो सेक्टरची सणासुदींसाठी जय्यत तयारी, तर गुंतवणूकदारांची कंपन्यांच्या शेअर्सवर नजर
Festival Season: भारतातील आगामी सणासुदींचा कार्यकाल पाहता काही ऑटो कंपन्यांनी कार विक्रीचे मोठे टार्गेट सेट केले आहेत; तर याला धरूनच काही गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअर्सवर मोठी खेळी करण्याचे मनसुबे रचल्याचे दिसून येते.
Read More