Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Anti Dumping Rules:अॅंटी डंपिंग नियमावली काय आहे? स्थानिक उद्योगांवर कसा परिणाम होतो?

भारतामध्ये सर्वात प्रथम १९७५ साली अँटी डंगिप नियमावली कस्टम टॅरिफ कायद्यानुसार लागू करण्यात आली. त्यामध्ये १९९५ मध्ये सुधारणा करण्यात आली. अँटी डंपिंग नियमावलीद्वारे स्थानिक उद्योगांचे संरक्षण होते.

Read More

Anti-Dumping Probe: चीन, EU मधून आयात केलेल्या मालाची अॅंटी डंपिंग नियमानुसार चौकशी

जनावरांच्या खाद्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या व्हिटॅमिनची केंद्र सरकारच्या वाणीज्य विभागाने चौकशी सुरू केली आहे. अँटी डंपिंग नियमावलीनुसार ही चौकशी सुरू केली आहे.

Read More

SCSS Calculator 2023: ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदरात वाढ, किती टक्के परतावा मिळणार?

Senior Citizen Saving Scheme: ज्येष्ठ नागरिक बचत योजना अधिक आकर्षक बनवण्यासाठी सरकारने 1 जानेवारी 2023 पासून व्याजदरात वाढ केली आहे. नेमकी किती वाढ केली आहे आणि या योजनेचे इतर फायदे या लेखातून जाणून घ्या.

Read More

Redmi Note 12: शिओमी कंपनीच्या Redmi ची धमाल; एकाचवेळी लॉन्च केले तीन 5G फोन

Redmi Note 12: शिओमी कंपनीच्या Redmi Note 12, Redmi Note 12 Pro+ या बहुचर्चित स्मार्टफोन्सचे आज भारतात लॉन्चिंग झाले. याची किंमत, फीचर्स आणि विक्रीसाठी कधीपासून उपलब्ध होणार अशी सर्व माहिती जाणून घ्या.

Read More

New Car Launches in January 2023: कार लॉंचेसचा धडाका, जानेवारीत 25 नवीन कार बाजारात दाखल होणार

New Car Launches in January 2023: वर्ष 2022 प्रमाणे वाहन उत्पादक कंपन्या 2023 साठी सज्ज झाल्या आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑटो कंपन्यांनी कंबर कसली आहे. मारुती, ह्युंदाई, टाटा आणि महिंद्रा या कंपन्यांसह सर्वच ऑटो कंपन्या नवीन मॉडेल्स लॉंच करणार आहे. यामुळे नवीन कार घेण्याच्या विचारात असलेल्या ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Read More

Bumper crop of potatoes : बटाट्याचे यंदा बंपर पीक! पण नवीन बटाटे ठेवणार कोल्ड स्टोरेजमध्ये, का जाणून घ्या?

गुजरातमध्ये (Gujrat potato) पूर्वी लागवड केलेल्या ठिकाणाहून बटाटा बाजारात (Potato in Markets) येऊ लागली आहे. बनासकांठा जिल्ह्यात कच्चा बटाटा बाजारात येऊ लागला आहे. जानेवारीच्या अखेरीस आवक वाढू लागेल.

Read More

CES 2023: स्मार्टफोन विसरा! Motorola चा ThinkPhone, टीझर रिलीज, मिळतील ही फीचर्स

CES 2023: कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2023) आणखी एक इंटरेस्टिंग प्रॉडक्ट बघायला मिळणार आहे. स्मार्टफोन ब्रँड Motorola लवकरच आपला नवीन बिझनेस-ग्रेड स्मार्टफोन ThinkPhone लॉन्च करणार आहे.

Read More

Chit Fund: चिट फंड म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?

Chit Fund: अत्यंत कमी वेळेत गुंतवणूक केलेले पैसे दुप्पट करून देतो, किंवा साखळी पद्धतीने लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे जमा करून त्यांची फसवणूक करणाऱ्या स्कीमला चिट फंड म्हटले जाते. पण हे तेवढेच सत्य नाही. चला तर चिट फंडबद्दलची इत्यंभूत माहिती जाणून घेऊ.

Read More

Karnataka High Court Decision : ऑनलाइन ऑटोरिक्षा बुकिंगमध्ये पाच टक्के सेवा शुल्क मर्यादेवर स्थगिती, उच्च न्यायालयाचा निर्णय

Karnataka High Court Decision : ऑनलाइन ऑटोरिक्षा बुकिंगमध्ये 5 टक्के सेवा शुल्क मर्यादेवर स्थगिती आणण्याचा निर्णय झाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. ऑटो रिक्षा संबंधी या विषयाबाबत कंपन्यांनी सांगितले की, 10 टक्के सेवा शुल्क आकारले तरी त्यांचे नुकसान होईल. आपल्या युक्तिवादात त्यांनी केंद्र सरकारने 20 टक्के सेवा शुल्काला मंजुरी दिल्याचा दाखला दिला.

Read More

Wheat Price : गव्हाने 3000 रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला, पीठही महागले

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात गव्हाच्या दराने प्रतिक्विंटल 3000 रुपयांचा टप्पा (Wheat crossed the Rs 3000 per quintal mark) ओलांडला आहे. त्याचबरोबर गहू महाग होताच पिठाच्या दरातही पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Read More

Indian Economy : देशाचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 10 हजार डॉलर्स, GDP 20 हजार ट्रिलीयन डॉलर, जाणून घ्या कुणाचा अंदाज

Indian Economy : देशाचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 10 हजार डॉलर्स इतके होईल तर जीडीपी 20 हजार ट्रिलीयन डॉलरच्या जवळ पोचेल. असा अंदाज विवेक देबरॉय ( Bibek Debroy) यांनी व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Read More

Is Your Bank Safe : RBI ने सादर केली देशातल्या सुरक्षित बँकांची यादी 

Is Your Bank Safe : रिझर्व्ह बँकेनं देशातल्या सुरक्षित आणि विश्वासार्ह बँकांची एक यादी अलीकडेच प्रसिद्ध केली आहे. 2022 मधल्या कामगिरीच्या आधारे मध्यवर्ती बँकेनं आपली आधीची यादी नव्याने प्रसिद्ध केली आहे.

Read More