Compounded Annual Growth Rate: म्युच्युअल फंडमध्ये वार्षिक चक्रवाढ दर काय असतो?
Compounded Annual Growth Rate: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना नेहमी CAGR पाहिला जातो किंवा दाखवला जातो. CAGR म्हणजे कम्पाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट (Compounded Annual Growth Rate-CAGR). यालाच साध्यासोप्या भाषेत वार्षिक परतावा म्हणतात.
Read More