Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

म्युच्युअल फंड

Mutual Funds Risks: म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील धोके कोणते? गुंतवणुकदाराला माहिती हवेच

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून दीर्घकाळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. तसेच मुद्दल आणि व्याज दोन्हीही गमावण्याची वेळही येऊ शकते. विशेषत: इक्विटी म्युच्युअल फंडात धोके जास्त असतात. जागतिक अर्थव्यवस्था, मंदी, सरकारी धोरणे यासह इतरही गोष्टींमुळे तुमची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते.

Read More

मुलाच्या पहिल्या वाढदिवसापासून 5 हजारांची एसआयपी करा; अन् 20 वर्षांनी 50 लाख मिळवा

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडमधील एसआयपीद्वारे प्रत्येक महिन्याला पालकांनी 5 हजारांची गुंतवणूक केली तर मुलाच्या 20व्या वर्षापर्यंत या गुंतवणुकीतून 50 लाखांपर्यंतचा निधी जमा होऊ शकतो. कसा ते चला समजून घेऊ.

Read More

Mutual Fund NFO: म्युच्युअल फंडांत गुंतवणूक, ‘व्हाइटओक कॅपिटल मल्टी कॅप फंड’ लाँच

Mutual Fund NFO: व्हाईटओक कॅपिटल मल्टी कॅप फंड स्मॉल आणि मिड-कॅप विभागासाठी वाजवी एलोकेशनसह "हाय ऍक्टिव्ह शेअर" दृष्टीकोन राखून उत्कृष्ट स्टॉक निवडीवर लक्ष केंद्रित करेल.

Read More

Mutual Fund : जाणून घ्या, काय आहे व्हाईटओक कॅपिटलची मल्टी कॅप फंड योजना ?

म्युच्युअल फंडातील व्हाइटओक कॅपिटल फंड या कंपनीकडून बाजारात 31 ऑगस्टला मल्टी कॅप फंड योजना लॉन्च करण्यात आली आहे. या योजनेसाठी 14 सप्टेंबर पर्यंत नवीन फंड ऑफर (NFO) सुरू राहणार आहे. व्हाईट ओक कॅपिटल गुंतवणूक दारांचे पैसे निफ्टी 500 मध्ये गुंतवणूक करेल.

Read More

KMAAF Scheme: कोटक म्युच्युअल फंडची नवी योजना लाँच; कोणासाठी ठरेल फायद्याची वाचा

कोटक महिंद्राने म्युच्युअल फंडची एक नवी योजना लाँच केली आहे. या स्कीमचे नाव Kotak Multi Asset Allocation Fund असे आहे. कोणासाठी ही योजना फायद्याची ठरू शकते वाचा.

Read More

Investment For Child: मुलांच्या भविष्याची चिंता आहे? फक्त 5000 रुपये गुंतवा अन् लाखो रुपये मिळवा

आपण सर्वच गोष्टींसाठी गुंतवणूक करत असतो. पण, त्याची प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. ती केल्यास, त्यानुसार आपल्याला एक रक्कम टाकून ठराविक कालावधीत हवी ती रक्कम जमवता येते. आज आपण मुलांसाठी कुठे गुंतवणूक केल्यास भविष्यात ती कामी येईल. याविषयी समजून घेणार आहेत.

Read More

NFO Investment: एचडीएफसीचा टेक्नॉलॉजी फंड लॉन्च; गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती जाणून घ्या

HDFC NFO: एचडीएफसी म्युच्युअल फंड हाऊसने शुक्रवारी (दि. 25 ऑगस्ट) HDFC Technology Fund लॉन्च केला आहे. हा एनएफओ 5 सप्टेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असणार आहे.

Read More

Mutual Fund Investment: या मिडकॅप म्युच्युअल फंडांनी 3 वर्षात दिला 30 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न

Mutual Fund Investment: मागील 3 वर्षांमध्ये मिड कॅप कॅटेगरीतील काही म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत.

Read More

Mutual Fund SIP: SIP मध्ये गुंतवणूक करायचा विचार करताय? मग जाणून घ्या फायदे

आता पैसे बचत करण्याच्या गोष्टींमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी सुद्धा आपला मोर्चा इतर ठिकाणी वळवला आहे. गुंतवणुकदार सध्याच्या घडीला लोकप्रिय असलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. त्यात SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा लोकांच्या सोयीचा असल्याने जास्त प्रसिद्ध होत आहे.

Read More

Bandhan MF: IT कंपन्यांत गुंतवणुकीची संधी! बंधन म्युच्युअल फंडकडून नवी योजना लाँच

बंधन म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांसाठी आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संधी एका नव्या योजनेद्वारे आणली आहे. बंधन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने नुकतेच Nifty IT Index Fund लाँच केला आहे. जाणून घ्या काय ही नवी म्युच्युअल फंड योजना.

Read More

NFO Investment: अवघ्या 10 रुपयांत करू शकता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक

NFO Investment: नवी म्युच्युअल फंड हाऊसने इक्विटी प्रकारामध्ये एक नवीन एनएफओ आणला आहे. हा एनएफओ 21 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी ओपन झाला असून तो 1 सप्टेंबरपर्यंत खुला असणार आहे.

Read More

NFO Investment: महिन्द्रा म्युच्युअल फंडकडून बिझनेस सायकल फंड लॉन्च, 4 सप्टेंबरपर्यंत करता येणार गुंतवणूक

NFO Investment: महिन्द्रा अ‍ॅण्ड महिन्द्रा ग्रुपमधील महिन्द्रा मॅन्युलाईफ म्युच्युअल फंडने बिझनेस सायकल फंड लॉन्च केला. हा फंड 21 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला असून 4 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करता येणार आहे.

Read More