Cricketer KL Rahul Net Worth : क्रिकेटर केएल राहुलकडे आहे करोडोंची मालमत्ता!
क्रिकेटर केएल राहुल आज अभिनेत्री अथिया शेट्टी सोबत लग्नबंधनात (Athiya Shetty And KL Rahul Wedding) अडकणार आहे. मागील काही दिवासांपासून बातम्यांमध्ये दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. क्रिकेटर केएल राहुलची आलिशान जीवनशैलीबद्दल (Cricketer KL Rahul Net Worth) जाणून घेऊया.
Read More