New Income Tax Portal: आयकर कायदे समजून घेणे सोपे होणार, आयकर विभागाची युजर फ्रेंडली नवी वेबसाईट सुरु
New Income Tax Portal: आयकर विभागाच्या नव्या वेबसाईटचे डिझाईन हे मोबाईलवरही चांगल्या प्रकारे अनुभवता येईल, याची विशेष खबरदारी सरकारने घेतली आहे. यात नवीन वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय कर कायदे, नियमावली, करविषयक विविध करार यांचे विस्तृत माहिती देणारे स्वतंत्र विभाग या वेबसाईटवर आहेत.
Read More