इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास किती दंड लागतो?
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Return Filing) भरण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत; 2021-22 या आर्थिक वर्षाचे रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Return Filing) भरण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत; 2021-22 या आर्थिक वर्षाचे रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 आहे.
Read Moreआयटीआर-7 हा फॉर्म अशा कंपन्यांना लागू होतो. ज्या कंपन्या त्यांचे उत्पन्न धार्मिक कार्यासाठी किंवा धर्मादाय हेतूसाठी वापरते. याशिवाय संपूर्ण किंवा काही प्रकरणात कायदेशीर किंवा ट्रस्टच्या अंतर्गत असलेल्या मालमत्ताही याच श्रेणीत येतात.
Read Moreइन्कम टॅक्स कायद्यातील (Income Tax Act) कलम 11 अंतर्गत सूट मिळवण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांनी आयटीआर-6 फॉर्म (ITR-6 Form) दाखल करणे आवश्यक आहे.
Read Moreजर एखाद्याने एका आर्थिक वर्षात किमान दोन वेळा नोकरी बदलली असेल, तर त्याला दोन फॉर्म 16 वापरणं बंधनकारक आहे. आता आपण एकापेक्षा जास्त फॉर्म 16 असतील तर रिटर्न फाईल (ITR File) कसं करायचं ते पाहुया.
Read Moreभारतात शेतीतून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न आहे. म्हणजे, शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत (ITR filing for farmers) शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.
Read Moreझिरो रिटर्न फाईल (zero return filing) करणे म्हणजे, इन्कम टॅक्स विभागाला या आर्थिक वर्षात माझ्याकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही, हे सांगणे असते.
Read Moreएखाद्या विशिष्ट मर्यादेबाहेरचे रोख व्यवहार (Cash Transactions) हे इन्कम टॅक्स विभागातील अधिकाऱ्यांना कळवणे गरजेचे आहे; नाही तर तुम्हाला IT विभागाची शो-कॉज नोटीस (Show cause notice) येऊ शकते.
Read Moreदरवर्षी आपल्याला आपल्या अधिकच्या उत्पन्नावरील एक भाग कर रूपात सरकारला द्यावा लागतो, त्याला आयकर भरणे (ITR filing) असे म्हणतात. तसेच आयटीआर 5 म्हणजे काय (ITR 5 Means) आणि ते कसे फाईल करायचे ते पाहू.
Read Moreआयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-4 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.
Read Moreफॉर्म 16 नसतानाही तुम्ही तुमचे रिटर्न फाईल (Return File) करू शकता. मुळात फॉर्म 16 हे एक टीडीएस प्रमाणपत्र (TDS Certificate) आहे; ज्यातून तुमचे करपात्र उत्पन्न किती आहे.
Read Moreफ्री-लान्सर (Free-Lancer) किंवा प्रोजेक्टनुसार काम करणाऱ्यांसाठी रिटर्न फाईल करणं ही प्रक्रिया थोडी गुंतागुतीची वाटू शकते. कारण त्यांच्याकडे विविध स्त्रोतांमधून उत्पन्न येत असते आणि त्यांचे एकापेक्षा अधिक क्लायंट असू शकतात.
Read More2022-23 चा इन्कम टॅक्स रिटर्न (income tax return) भरण्याचा इशारा एव्हाना अनेक कर्मचाऱ्यांना मेल, एसएमएसद्वारे मिळालेला आहे. याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. त्याचबरोबर पगारदारांची धावपळ होते ती कर वाचविण्यासाठीच्या गुंतवणूक (investment) पर्यायाची. ती अनेक मार्गांनी कमी करता येऊ शकते.
Read More