Income Tax Savings: इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी ELSS मध्ये कशी गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
Income Tax Savings: ईएलएसएस (ELSS) म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम या कर बचत म्युच्युअल फंड आहेत. जाणून घेऊया यात गुंतवणूक कशी करावी?
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Income Tax Savings: ईएलएसएस (ELSS) म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम या कर बचत म्युच्युअल फंड आहेत. जाणून घेऊया यात गुंतवणूक कशी करावी?
Read MoreIncome Tax Rule: भारतात डिजिटल ट्रान्जेक्शन सिस्टीम येऊनही अनेक जण आजही घरामध्ये रोख रक्कम ठेवतात. पण घरात किती कॅश ठेवता येते याबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? याबद्दल काय नियम आहेत जाणून घ्या.
Read Moreनव्यानेच जॉबला लागला आहात आणि Income Tax Return फाइल करणे अस काही हल्लीच ऐकून, ही काय नवी डोकेदुखी, अशा चिंतेत आहात. पण त्याआधी जाणून तर घ्या की हे तुमच्यासाठी सक्तीचे आहे की नाही?
Read MoreTax exemption laws in India: भारतात एक असे राज्य आहे जिथे नागरिकांना त्यांच्या कमाईवर कर (No Tax on Individual Income) लागत नाही. या राज्यातील लोकांना पॅनकार्डची (Pan Card) देखील सक्ती नाही हे विशेष!
Read Moreआयकर विभागाने 2018 पासून पॅनकार्डसोबत क्यूआर कोड जोडण्यास सुरुवात केली आहे. याच्या मदतीने क्यूआर कोडवरून खरे आणि बनावट पॅनकार्ड (Real and Fake PAN Card) ओळखले जाऊ शकतात.
Read Moreजरी NTR विविध उत्पन्न स्लॅबसह कमी कर दर प्रदान करते, OTR विशेषतः पगारदार करदात्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हे असे का होते? ते पाहूया.
Read Moreआयकराच्या नियमांनुसार, सामान्य माणसाकडे कर वाचवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. कुटुंबात कोणी आजारी असेल, तर कुटुंबातील सदस्यांना उपचारावर करात सूट देण्याची तरतूद आहे, मात्र विवाहित मुलीने तिच्या आई-वडिलांवर उपचार करून घेतल्यास तिला करात सूट मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Can married daughter get tax exemption for parental treatment)
Read Moreभत्ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत आणि कर्मचारी दरमहा त्यावर दावा करू शकतात. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR – Income Tax Return) भरताना हे भत्ते मदत करतात.
Read Moreकरदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आयकर परतावा (Income Tax Return) जारी केला आहे. 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी दरम्यान सरकारने 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे.
Read Moreआयकर विभागाने (Income Tax Department) पुन्हा एकदा सर्व पॅनकार्डधारकांना इशारा दिला आहे. आयकर विभागाने म्हटले आहे की जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN card Aadhar Card link) केले नाही तर 1 एप्रिल 2023 पासून तुमचे आधार कार्ड निष्क्रिय होईल.
Read Moreचालू आर्थिक वर्षात देशाचा ग्रॉस डायरेक्ट टॅक्स (Gross Direct Tax) म्हणजेच सकल प्रत्यक्ष कर संकलन 10 जानेवारीपर्यंत 24.58 टक्क्यांनी वाढून 14.71 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर परताव्यानंतर नेट डायरेक्ट टॅक्स (Net Direct Tax) कलेक्शन 19.55 टक्क्यांनी वाढले आहे.
Read MoreHow To Save Tax : जानेवारी महिना उजाडल्यावर सगळ्यांना मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षापूर्वी करायच्या गुंतवणुकीचे वेध लागतात. पण, याचं नियोजन दर महिन्यला मिळणाऱ्या पगारापासून तुम्ही सुरू करू शकता. पगारात ‘हे’ भत्ते अंतर्भूत असतील तर तुमचं कर दायित्व आपोआप कमी होणार आहे. आणि TDS कमी कापला जाणार आहे. तुम्हाला हे भत्ते लागू होत असतील तर नक्की याचा लाभ घ्या.
Read More