Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Janani Suraksha Yojana : जननी सुरक्षा योजनेत महत्त्वाचे बदल, आता सरकारी रुग्णालयात गर्भवती मातांची मोफत सोनोग्राफी होणार

Janani Suraksha Yojana : JSY मध्ये गर्भवती महिलांच्या प्रसूतीवर, त्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये थेट दिले जातात. जननी सुरक्षा योजनेतून वर्षाला एक कोटीहून अधिक महिलांना मदत मिळत आहे. सरकार JSY वर दरवर्षी 1600 कोटी रुपये खर्च करत आहे. आता या योजनेत आणखी काही गोष्टी समाविष्ट केल्या आहेत, त्या माहीत करून घ्या.

Read More

Top Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डचे फायदे काय आणि बॅंकेनुसार किसान क्रेडिट कार्डचा दर वेगळा असतो का?

Top Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. त्यातील 1.6 लाखापर्यंतचे कर्ज हे विनातारण मिळते. त्याचबरोबर हे किसान क्रेडिट कार्ड कोणत्या बॅंकेतून काढतो. यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. यामध्ये काही बॅंका त्यांच्या नियमानुसार क्रेडिट कार्डचे लिमिट आणि ते फेडण्याचा कालावधी वेगवेगळा देतात. त्याचाही शेतकरी फायदा घेऊ शकतात. (Updated on 10 May 2023)

Read More

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास पती-पत्नी दोघांनाही मिळेल दरमहा पेन्शन

Post Office Couples Pension scheme: पोस्ट ऑफिसकडून एक योजना चालवली जाते. ज्याद्वारे पती-पत्नी दोघे मिळून वार्षिक 59,400 रुपये कमवू शकतात. या योजनेचे नाव आहे पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना आहे.

Read More

Ayushman Bharat Card Vs Health ID Card: आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्यमान हेल्थ कार्ड यामध्ये काय फरक आहे?

Ayushman Bharat Card Vs Health ID Card: आयुष्यमान भारत कार्ड आणि आयुष्मान हेल्थ कार्ड या दोन्ही योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जातात आणि या दोन्ही योजना आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. फक्त या योजनांचे लाभ आणि लाभार्थी वेगवेगळे आहेत. या दोन योजनांमध्ये नेमका काय फरक आहे. हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

Govt Investment Schemes : गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम सरकारी योजना कोणत्या? व्याज दर काय?

Govt Investment Schemes : गुंतवणूक करण्यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. मात्र या अनेक योजनांमधून आपल्यासाठी कोणती सर्वोत्तम आहे, याविषयी अनेकांना संभ्रम असतो. त्यामुळे योजनांचा लाभदेखील पूर्णपणे घेता येत नाही. अशावेळी काही योजनांविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं ठरतं.

Read More

Agricultural Mortgage Loan : माहीत करून घ्या, शेतमाल तारण कर्ज योजनेबद्दल!

Agricultural Mortgage Loan Scheme : शेतकऱ्यांना शेतमाल साठवणून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास, त्या शेतमालास जास्त बाजार भाव मिळू शकतो आणि शेतकऱ्याला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. यासाठीच जेणेकरून शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव आणि नफा मिळावा, या दृष्टीकोनातून विचार करून शेतकरी तारण कर्ज योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

Read More

SCSS Account Closure: सिनियर सिटिझन सेव्हिंग खाते कधीही बंद करता येते का? किती दंड भरावा लागेल

सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक योजना आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त खातेही सुरू करू शकतो. SCSS खाते कधीही बंद करता येते का त्यासाठी किती दंड आकारला जातो, ते आपण या लेखात पाहूया.

Read More

Central Government Health Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधा देणाऱ्या योजनेत महत्वाचे बदल…

CGHS: नवीन नियमानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या रेफरलची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाच्या खोलीभाड्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. देशभरातील सुमारे 42 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

Read More

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची 'ही' योजना तुम्हाला कोट्याधीश बनवेल, महिन्याला 12500 रुपयांची गुंतवणूक करा

Post Office Scheme: आजच्या परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना आहेत. ज्या तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. त्या योजनांमध्ये योग्य गुंतवणूक कशी करायची हे तुम्हाला माहिती झाल्यास तुम्ही नक्कीच कोट्यधीश व्हाल, अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिसमधील सार्वजनिक भविष्य निर्वाह योजना. या योजनेमुळे दिर्घकाळात मोठी रक्कम उभारण्यास मदत करते.

Read More

MSSC vs SSY : महिला सन्मान बचत पत्र योजना की सुकन्या समृद्धी योजना? कोणत्या योजनेत गुंतवणूक फायद्याची?

Government scheme : महिला सन्मान बचत पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना, दोन्ही योजना महिलांसाठी आहे. पण दोन्हीमध्ये खूप फरक आहे. महिला सन्मान बचत पत्रात कोणतीही महिला गुंतवणूक करू शकते, तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये फक्त मुलीच गुंतवणूक करू शकतात. या दोन्हीमधील फरक जाणून घेऊया.

Read More

Free Bus Service for Schoolgirls: एसटी मंडळातर्फे बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना मोफत प्रवास

Free Bus Service for Schoolgirls: एसटी महामंडळातर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थीनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना राबवली जात आहे. एसटी महामंडळाची ही योजना 1996 पासून सुरू असून पूर्वी ही योजना फक्त दहावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना लागू होती. आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनींनाही या योजनेचा लाभ घेता येत आहे.

Read More

PM Kisan Yojana : शेतकरी निधी मिळवण्यासाठी फसवणूक केल्यास आतापर्यंत मिळालेली रक्कमही द्यावी लागेल परत

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये दर 4 महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठवले जातात. कोणत्याही परिस्थितीत हा हप्ता कोणत्याही अपात्र व्यक्तीच्या खात्यात जाऊ नये, असा निर्णयही केंद्र सरकार घेत आहे.

Read More