TVS motors: दमदार इलेक्ट्रिक स्कूटरसह टीव्हीएस पुढच्या 2-3 महिन्यांत लॉन्च करणार 2 नव्या बाइक
TVS motors: टीव्हीएस मोटर्स पुढच्या दोन-तीन महिन्यात दमदार इलेक्ट्रिक स्कूटरसह नव्या दुकाचीदेखील लॉन्च करणार आहे. कंपनीनं गेल्या आठवड्यात आगामी इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझरदेखील रिलीज केला. या इलेक्ट्रिक स्कूटरशिवाय इतर दुचाकींचाही यात समावेश असणार आहे.
Read More