Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Electric Vs Non-Electric Vehicles: कोणती कार आहे बजेट फ्रेंडली?

Electric Vs Non-Electric Vehicles: इलेक्ट्रिक कार ही नॉन-इलेक्ट्रिक कारच्या तुलनेत अधिक महाग आहे. पण इंधनाचा तितकासा खर्च नाही आणि मेन्टेनन्सचाही खूप खर्च नाही. यामुळे पैशांची बचत होते. तसेच इलेक्ट्रिक कार घेतल्यास तुमच्या व्याजदरावरही फरक पडतो. कसा ते चला पाहुया.

Read More

Maruti IGNIS : मारुतीने वाढवली तुमच्या आवडत्या कारची किंमत, जाणून घ्या का आणि किती?

मारुतीने आपल्या हॅचबॅक कार इग्निस (IGNIS) च्या किमती वाढवल्या आहेत. ही किंमत किती रुपयांनी वाढवली आहे? आणि नवीन किंमत कधीपासून लागू झाली आहे? हे आपण पाहूया.

Read More

Second hand car sale: तुमची जुनी कार स्वस्तात विकू नका! योग्य किंमत मिळवण्यासाठी 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

मागील काही वर्षांपासून सेकंड हँड कार मार्केट वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दर दिवस बाजारात नवनवीन मॉडेल येत असून जुनी कार विकून नवी कार घेण्याकडेही अनेकांचा कल आहे. मात्र, जुन्या कारला चांगली किंमत मिळत नाही. चांगल्या स्थितीतील कारही स्वस्तात कार विकायची वेळ येते. त्यामुळे खालील टिप्स फॉलो करुन गाडीची चांगली किंमत मिळवण्याचा प्रयत्न करा.

Read More

Top affordable CNG Cars: दहा लाखांच्या आतील CNG कार ; तुमच्या स्वप्नातील बजेट कार घरी येऊन या

पेट्रोल डिझेलचे दर वाढत असताना CNG कारला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, CNG कार पेट्रोल डिझेल कारपेक्षा जास्त परवडते. अफोर्डेबल कारला भारतीयांची कायमच पसंती राहिली आहे. इलेक्ट्रिक कारचा पर्यायही काही ग्राहक पडताळून पाहत आहेत. मात्र, किंमत आणि चार्जिंगची सुविधा यामुळे अनेकजण अद्यापही EV कार घेण्यासाठी तयार नाहीत. पाहूया बजेट CNG कार्स.

Read More

CNG VS E-Car : जाणून घ्या कोणती कार ठरेल बजेट फ्रेंडली?

तुम्हाला माहीत आहे का? सीएनजी आणि ई-कार पैकी कोणती कार (CNG VS E-Car) अधिक फायदेशीर आहे? ती खरेदी केल्यानंतर कोणत्या गाडीवर जास्त पैसे खर्च करावे लागतात? त्याची सर्व्हिसिंग आणि रेंज जाणून घेतल्यानंतर, तुम्ही हे अगदी सहजपणे ठरवू शकाल.

Read More

Tata Motors' ने EV साठी केली आतापर्यंतची सर्वात मोठी डील, ‘या’ कंपनीला 2500 इलेक्ट्रिक कार देणार

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors') आणि राइड शेअरिंग अॅप उबेर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. ज्या अंतर्गत टाटा 2500 एक्सप्रेस टी इलेक्ट्रिक कार उबरला देईल.

Read More

Hyundai Creta ची नवीन सिरिज डायनॅमिक लूक आणि भन्नाट Security फीचर्ससह झाली लॉंच, जाणून घ्या किंमत

Hyundai Creta Dynamic Black Edition: Hyundai Creta ची नवीन सिरिज डायनॅमिक लूक आणि भन्नाट Security फीचर्ससह लॉंच झाली आहे, जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर माहिती.

Read More

Honda City Facelift : होंडासिटीचे नवे मॉडेल लवकरच लॉंच होणार, जाणून घ्या फिचर्स

जपानी ऑटोमेकर होंडा मोटर्स (Honda Motors) भारतात 5व्या पिढीतील सिटी सेडानसाठी मिड-लाइफसायकल अपडेट आणणार आहे. होंडा सिटी ही भारतातील सर्वात लोकप्रिय सेडान कार आहे. ही कंपनी आता या कारचे अपडेटेड मॉडेल (Honda City Facelift) भारतात लॉन्च करणार आहे.

Read More

E-Flying taxi: आयआयटी मद्रासच्या स्टार्टअपने बनवली, इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी, यासाठी कंपनीने उभारले 8 कोटी रुपये

E-Flying taxi: इलेक्ट्रिक टॅक्सी, हो सध्या सर्वच गाड्या इलेक्ट्रिक होत आहेत, पण ही टॅक्सी रसत्यांवर धावणारी नाही तर हवेत उडणारी आहे. हो, आयआयटी मद्रासच्या स्टार्टअप कंपनी ई-प्लेनने ई-फ्लाइंग टॅक्सी बनवली आहे. कंपनीचे सीईओ प्रांजल मेहता आणि स्टार्टअपचे सीटीओ प्रोफेसर सत्य चक्रवर्ती यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक ग्राउंड ट्रान्सपोर्टेशनचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी बनवण्या

Read More

Top 5 Electric Cars: 2023 मधील भारतातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्स जाणून घ्या

Top 5 Electric Cars: भारतातील इलेक्ट्रिक कार मार्केट मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. सरकारसुद्धा इलेक्ट्रिक कार घेण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या सवलत देत आहे. 2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक गाड्यांची संख्या 1 कोटीपर्यंत वाढेल अशी अपेक्षा, 2023 च्या आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

Read More

Ola Showrooms : मार्च 2023 पर्यंत ओला 500 नवीन शोरूम उघडणार

ओला (OLA) आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देशात नवीन शोरूम्स सुरू करणार आहे. बेंगळुरू स्थित स्टार्ट-अपने मार्च 2023 पर्यंत 500 शोरूम उघडण्याची आपली योजना अलीकडेच जाहीर केली आहे.

Read More

Tesla Car: टेस्लाने साडेतीन लाख कार माघारी बोलावल्या; ऑटो पायलट फिचरमध्ये बिघाड

एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक कार निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. टेस्लाच्या गाड्यांचा लूक आणि फिचर्स सर्वांना भुरळ पाडतील असे आहेत. गाडीतील ऑटो पायलट फिचर्स तर सर्वाधिक चर्चिले गेले आहे. मात्र, या ऑटो पायलट मोडमधील बिघाडामुळे टेस्ला कंपनीने 3 लाख 63 हजार कार माघारी बोलावल्या आहेत.

Read More