Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

Tax Collection : बजेट अंदाजाच्या 86.68 टक्क्यांवर पोहोचले कर संकलन

चालू आर्थिक वर्षात देशाचा ग्रॉस डायरेक्ट टॅक्स (Gross Direct Tax) म्हणजेच सकल प्रत्यक्ष कर संकलन 10 जानेवारीपर्यंत 24.58 टक्क्यांनी वाढून 14.71 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर परताव्यानंतर नेट डायरेक्ट टॅक्स (Net Direct Tax) कलेक्शन 19.55 टक्क्यांनी वाढले आहे.

Read More

Tax Collection: 10 जानेवारीपर्यंत कर संकलनात 24.58% वाढ,14.71 लाख करोड जमा

या आर्थिक वर्षात 14.20 लाख कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलनाचा अंदाज होता. या कालावधीत, कॉर्पोरेट आयकर (CIT) कडून मिळणाऱ्या संकलनात 19.72 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर वैयक्तिक आयकर (PIT) मध्ये 30.46 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Read More

Co-operative Bank: गुंतवणूकीवर मिळणारे व्याज आता करमुक्त

ठेवीदारांनी सहकारी पतसंस्थेत (Co-operative Bank) जमा केलेली रक्कम अनेकदा राष्ट्रीयीकृत बँकेत (Nationalize Bank) मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवण्याची पद्धत ग्रामीण भागात रूढ आहे. या गुंतवणुकीवरील प्राप्तिकर रद्द केला जावा अशी पतसंस्थांची मागणी होती, ती आता पूर्ण झाली आहे.

Read More

How To Save Tax : पगारातल्या ‘या’ सात घटकांमुळे होऊ शकते करात बचत

How To Save Tax : जानेवारी महिना उजाडल्यावर सगळ्यांना मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षापूर्वी करायच्या गुंतवणुकीचे वेध लागतात. पण, याचं नियोजन दर महिन्यला मिळणाऱ्या पगारापासून तुम्ही सुरू करू शकता. पगारात ‘हे’ भत्ते अंतर्भूत असतील तर तुमचं कर दायित्व आपोआप कमी होणार आहे. आणि TDS कमी कापला जाणार आहे. तुम्हाला हे भत्ते लागू होत असतील तर नक्की याचा लाभ घ्या.

Read More

Tax Savings Tricks: 10 लाखांपर्यंत आर्थिक उत्पन्न असलं तरी वाचवता येऊ शकतो कर, 'या' आहेत ट्रिक्स!

नोकरी किंवा व्यवसायातून तुम्ही वर्षाला जर 10 लाखांहून अधिक उत्पन्न कमवत असाल तरीही तुम्ही कर सवलत मिळवू शकता. व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग जर केलं तर तुम्हांला कर सवलतीचा फायदा मिळू शकतो.

Read More

Anil Ambani: 420 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचे प्रकरण, न्यायालयाने केंद्राकडेच मागितले स्पष्टीकरण

काळा पैसा कायद्याचा (Black Money Act) भंग करत कथित रुपात 420 कोटी रुपये करचोरी केल्याचा आरोप करत आयकर विभागाने ऑगस्ट 2022 मध्ये रिलायंस एडीएजी समुहाचे चेयरमन अनिल अंबानी यांना नोटीस जारी केली होती, त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडेच स्पष्टीकरण मागितले आहे.

Read More

Tax Saving Tips: या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत मिळेल कर सवलत

Income Tax Saving Tips: आर्थिक वर्ष 2022-23 संपत आलं आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही टॅक्स सेविंग प्लानिंग करत असाल तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.

Read More

Tax Saving Tips: या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत मिळेल कर सवलत

Income Tax Saving Tips: आर्थिक वर्ष 2022-23 संपत आलं आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही टॅक्स सेविंग प्लानिंग करत असाल तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.

Read More

ELSS Funds for 2023 : कर बचतीचा लाभ मिळवून देणारे वर्ष 2023 मधील सर्वोत्तम ELSS फंड

ELSS Funds for 2023 : जर तुम्ही चालू आर्थिक वर्षात कर बचतीचे पर्याय शोधत असाल तर कर-बचतीचे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम्स (ELSS) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.

Read More

Tax Saving Tips: ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर अशा 5 गुंतवणूक योजना

भारतात ज्येष्ठ नागरिकांना अनेक सरकारी योजनांमध्ये लाभ मिळतात, परंतु असे असतानाही त्यांना कर सवलत मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कर मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांनाही कर भरावा लागतो. पण अशा काही योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना करात सूट मिळवून देऊ शकतात.

Read More

Tax Saving Tips: ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर अशा 5 गुंतवणूक योजना

भारतात ज्येष्ठ नागरिकांना अनेक सरकारी योजनांमध्ये लाभ मिळतात, परंतु असे असतानाही त्यांना कर सवलत मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कर मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांनाही कर भरावा लागतो. पण अशा काही योजना आहेत ज्यात गुंतवणूक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना करात सूट मिळवून देऊ शकतात.

Read More

Tax on sale of property: निवासी मालमत्तेच्या विक्रीवर कर कसा वाचवायचा, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

How to save tax on sale of residential property: घर किंवा जमीन विकल्यास आपल्याला त्यातून मिळालेल्या नफ्यावर कर लागतो. या कराचे निकष काय आहेत आणि हा कर कसा वाचवता येऊ शकतो हे आपण तज्ज्ञांकडून समजून घेऊयात.

Read More