Budget 2023 : श्रीमंतांवर अतिरिक्त कर लावला जाणार का?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) 1 फेब्रुवारीला पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. तेव्हा कोणाला किती कर भरावा लागणार हे लवकरच ठरेल. पण तत्पूर्वी ऑक्सफॅमने नुकताच जगातील संपत्ती आणि त्यात श्रीमंत आणि सामान्य लोकांचा वाटा यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. तेव्हापासून श्रीमंतांवर अतिरिक्त कर लादण्याची चर्चा सुरु झाली आहे.
Read More