Insurance on paymet of tax : महाराष्ट्रातील 'या' ग्रामपंचायतीत कर भरल्यास लोकांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा
लोकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि ग्रामपंचायतीचा महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने कर (Tax) भरल्यास लोकांना अपघात विमा देण्यात येईल असा प्रस्ताव पारित केला आहे.
Read More