BLS International Services: कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरात 300 टक्क्यांनी वाढ!
BLS International Services Ltd: टेक्न्लॉजी बेस सर्व्हिस प्रोव्हायडर बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस (BLS) कंपनीचा युनिकॉर्नच्या यादीत सहभाग.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
BLS International Services Ltd: टेक्न्लॉजी बेस सर्व्हिस प्रोव्हायडर बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस (BLS) कंपनीचा युनिकॉर्नच्या यादीत सहभाग.
Read Moreभारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेले अनेक समभाग चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. यातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. Servotech Power Systems या शेअरनेही वर्षभरात चांगला परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरचे आता विभाजन होणार आहे.
Read MoreIRCTC OFS: रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझिम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) शेअर्समध्ये गुरूवारी (दि.15 डिसेंबर) मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली.
Read MoreSugar Stock Update: केंद्र सरकारने साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली होती. पण केंद्र सरकारने ही बंदी 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत वाढवली आहे.
Read Moreसामान्यत: लार्ज शेअरच्या परफॉर्मन्सकडे सर्वांचे लक्ष असते. यात पेनी स्टॉककडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते.असे कोणते Penny Stocks आहेत ज्यांनी यंदा उत्तम परतावा (रिटर्न्स) दिला आहे ते जाणून घेऊया.
Read Moreयंदा काही शेअर्सनी अतिशय चांगला परतावा दिला आहे. यात Sanmit Infra स्टॉकचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. गेल्यावर्षभरात या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे
Read MorePrivate Bank Share Price: प्रायव्हेट बॅंक म्हणून प्रचिलत असलेल्या येस बॅंकेच्या (Yes Bank) शेअर्समध्ये मंगळवारी (दि.13 डिसेंबर) चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या 3 दिवसांत येस बॅंकेच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
Read Moreबजाज समूहाची कंपनी Bajaj Consumer Care ने शेयर बायबॅक ऑफर आणली आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बजाज समूहाच्या बजाज कंझ्युमर केअरने शुक्रवारी ही ऑफर जाहीर केली आहे.
Read Moreवर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read MoreAdani Group Stocks: अदानी ग्रुपमधील अदानी विल्मर, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रीन या कंपन्यांचे शेअर्स 16 टक्क्यांनी घसरले आहेत. फक्त अदानी इंटरप्रायसेसचा शेअर थोड्याफार किमतीने फायद्यात दिसत आहे.
Read MoreDharmaj Crop Guard IPO Listing Today: गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे मुख्यालय असलेल्या धर्माज क्रॉप गार्ड लिमिटेडचा आयपीओ (IPO of Dharmaj Crop Guard Limited) गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) शेअर मार्केटमध्ये इश्यू प्राईसपेक्षा 12 टक्क्यांनी लिस्टिंग झाला.
Read Moreगेले काही दिवस शेअर बाजारामध्ये CL Educate Share चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता हा शेअरवर बोनस शेअर देखील मिळणार आहे. याचा सीएल एज्युकेटच्या शेअर धारकांना लाभ होणार आहे.
Read More