Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

एका टेक्स्ट मेसेजवर 2,700 कर्मचाऱ्यांची नोकरी घालवणारा हा उद्योजक कोण? 

फर्निचर कंपनीचा मालक असलेला एक उद्योजकाने 2,700 कर्मचाऱ्यांना टेक्स्ट मेसेज आणि ईमेल करून नोकरीवरून काढून टाकलं होतं. आणि असा संदेश पाठवल्यानंतर हा उद्योजक चक्क गायब झाला होता.

Read More

India Made Cough Syrup : उझबेकिस्ताननेही मुलांच्या मृत्यूसाठी कफ सिरपला धरलं जबाबदार 

India Made Cough Syrup : गांबिया देशा पाठोपाठ आता उझबेकिस्तान देशानेही देशातल्या काही मुलांच्या मृत्यूसाठी भारतात बनलेल्या कफ सिरपला दोष दिला आहे. या गंभीर आरोपामुळे देशात या फार्मा कंपनीच्या कफ सिरपची चौकशी होण्याची चिन्ह आहेत.

Read More

Amazon Sports App : अ‍ॅमेझॉन प्राईम स्पोर्ट्स प्रसारणासाठी स्वतंत्र अ‍ॅप आणणार

Amazon Sports App : अ‍ॅमेझॉन कंपनीने स्पोर्ट्स प्रसारणासाठी स्वतंत्र अ‍ॅप सुरू करण्याची तयारी चालवली आहे. सुरुवातीला कंपनी अमेरिकेतली बाजारपेठ आजमावणार आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी नियोजनही सुरू केलं आहे.

Read More

Elon Musk To Tesla Employees : ‘शेअर बाजारातील पडझडीकडे सध्या लक्ष देऊ नका’ 

Elon Musk To Tesla Employees : टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये 2022 मध्ये 70% ची घसरण झाली आहे. तिच्याकडे लक्ष न देता उत्पादन आणि बाजारपेठेत पुरवठा वाढवण्यावर लक्ष द्या असं आवाहन आता टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल लिहून केलं आहे

Read More

Retirement Planning: 24 टक्के भारतीय निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी करतात गुंतवणूक; अभ्यासातून माहिती समोर

Retirement Planning: भारतीय लोक नोकरीच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात, त्यातील केवळ 24 टक्के भारतीय लोक त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी बचतीचा विचार करतात.

Read More

Money Saving Tips: पगार कमी असेल तर जास्तीत जास्त सेव्हींग कशी कराल?

Money Saving Tips: कमी पगार असणाऱ्यांनी पगाराचे नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे. कमी पगार असताना सुद्धा तुम्ही जर चोख पैशाचे नियोजन केले तर तुम्ही देखील बक्कळ रक्कम साठवू शकता.

Read More

Finance Minister Nirmala Sitharaman रुग्णालयातून घरी परतल्या

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पोटदुखी नंतर नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नियमित तपासणीनंतर त्यांना आता घरी सोडण्यात आलंय. आणि त्यांची प्रकृतीही बरी असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

Read More

Gautam Adani on Ambani : ‘धीरुभाईंकडून उद्योगाची प्रेरणा घेतली’

Gautam Adani on Ambani : अदानी उद्योगसमुहाचे संस्थापक गौतम अदानी यांनी रिलायन्स समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलच्या भावना एका मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत. आपण धीरुभाईंकडून प्रेरणा घेतो, असं ते म्हणतायत

Read More

Flashback Marathi Movie 2022: जाणून घ्या, कोणत्या मराठी चित्रपटांनी 'हे' वर्ष गाजविले?

Year End 2022: मराठी चित्रपटांसाठी हे वर्ष खूपच आशादायक ठरले. यावर्षी मराठी इंडस्ट्रीत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र हे चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. तसेच बॉक्स ऑफिसदेखील याच ऐतिहासिक चित्रपटांनी गाजविले. चला तर जाणून घेऊ, 2022 मध्ये कोणत्या मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली.

Read More

2022 मध्ये 'या'बॉलिवूड स्टार्सनी खरेदी केलेली आलिशान घरं ठरली चर्चेचा विषय

Bollywood Star Dream Homes: 2022 या वर्षात बॉलिबूडमधील काही कलाकारांनी त्यांच्या स्वप्नातील ड्रीम होम खरेदी केले आहे ज्यामुळे ते यावर्षी चर्चेत राहिले आहेत.

Read More

Shikhar Dhawan New Car: पहा, गब्बरची 2.23 कोटीची आलिशान गाडी, या गाडीची किंमत पाहून व्हाल थक्क

Shikhar Dhawan Lifestyle: बॉलिवुड असो इंडियन क्रिकेट टीम या सेलेब्रिटींच्या महागडया गाडयांची चर्चा नेहमीच होते. स्टारच्या चाहत्यांना त्यांची लाइफस्टाइल पाहायला फार आवडते. आता, क्रिकेटर शिखर धवनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शिखर धवन म्हणजेच गब्बरच्या ताफ्यात आणखी एक गाडी सामील झाली आहे. त्याची ही महागडी गाडी कोणती व त्याचे काय फीचर्स आहेत हे जाणून घेऊयात.

Read More

Toyota Innova Hycoss: जुन्या इनोव्हापेक्षा नवीन इनोव्हा हायक्रॉस 5 लाखांनी आहे स्वस्त!

Toyota Innova Hycoss: टोयोटानो आपल्या आवडीच्या एमपीव्हीचे लेटेस्ट जनरेशन मॉडेल इनोव्हा हायक्रॉसची (Innova Hycross) किंमत नुकतीच बुधवारी (दि. 28 डिसेंबर) लॉन्च केली.

Read More