LIC IPO : आज होणार शेअर्सचे वाटप, मिळणार की नाही चेक करा
एलआयसीचा आयपीओ सर्वसामान्यांसाठी 4 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता आणि 9 मे रोजी तो बंद झाला. आज 12 मे रोजी त्याचे वाटप केले जाणार असून, अनेक जण शेअर्स मिळणार की नाही, याच्या प्रतिक्षेत आहेत.
Read More