Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Investing in ‍Nifty Healthcare Index: आरोग्यसेवामध्ये पैसे गुंतवण्याचे फायदे आण‍ि तोटे

या लेखामध्ये आम्ही Nifty Healthcare Index बद्दल माहिती प्रदान करणार आहोत, जो भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रासाठी एक प्रमुख सूचक आहे. यामध्ये औषधनिर्माण, रुग्णालये आणि रोगन‍िदान यांसारख्या क्षेत्रातील २० प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

Investment Diversification: तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये विविधता का असावी? याचे फायदे-तोटे काय? वाचा

तुमच्या गुंतवणुकीमध्ये विविधता असणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना त्याची विभागणी स्टॉक्स, म्युच्युअल फंड, सोने अशाप्रकारे केल्यास नुकसान होण्याची भिती कमी असते. यातून जोखीम कमी होऊन सातत्याने परतावा देखील मिळतो.

Read More

जुनी पेन्शन योजना vs नवीन पेन्शन योजना: आगामी लोकसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार?

जुनी पेन्शन योजना vs नवीन पेन्शन योजनचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी योजना लागू करण्यासाठी संप पुकारला जात आहे. तर केंद्र सरकार नवीन योजनेवर ठाम आहे. या दोन्ही योजना काय आहेत? केंद्र सरकारचे योजनेवर मत काय? याविषयी जाणून घ्या.

Read More

Investment Option for Women: २०२४ मध्ये भारतातील महिलांसाठी उत्तम गुंतवणूक पर्याय, जाणुन घ्या संपुर्ण माहिती

सध्याच्या काळात महिलांसाठी गुंतवणूक करणे हे खूप महत्वाचे आहे, मग त्या २० वर्षाच्या आसोत, नोकरदार असोत, गृहिणी असोत किंवा अव‍िवाहित पालक/विधवा/घटस्फोटित असोत. सर्वांच्या जीवनातील गुंतवणूक हा एक महत्वपुर्ण भाग बनला आहे. खालील लेखात आम्ही या सर्वांसाठी गुंतवणूक पर्याय देत आहोत ते तुम्ही जाणुन घ्या.

Read More

Digital Gold vs Gold Jewellery: महिलांसाठी गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय कोणता?

दागिन्यांव्यतिरिक्त सोन्यामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. महिला दागिन्यांसह डिजिटल गोल्ड, सार्वभौम सुवर्ण रोखे, गोल्ड ईटीएफमध्ये देखील गुंतवणूक करू शकता.

Read More

Home buying tips for women: पहिल्यांदाच घर खरेदी करत असल्यास जाणुन घ्या या ४ ट‍िपा

प्रत्येक स्त्रीने तिचे पहिले घर खरेदी करताना विचारात घेतले पाहिजे अशा प्रमुख बाबी आम्ही खालील लेखात देणार आहोत. सुज्ञपणे नियोजन करणे आणि संपूर्ण संशोधन करण्यापासून ते बजेटमध्ये राहणे आणि मालमत्तेचे संरक्षण सुनिश्चित करणे, या चार टिपा एका अव‍िवाहीत महिलेचा घरमालकीचा प्रवास सुरक्षित आणि फायदेशीर बनवतात.

Read More

Home buying tips for women: पहिल्यांदाच घर खरेदी करत असल्यास जाणुन घ्या या ४ ट‍िपा

प्रत्येक स्त्रीने तिचे पहिले घर खरेदी करताना विचारात घेतले पाहिजे अशा प्रमुख बाबी आम्ही खालील लेखात देणार आहोत. सुज्ञपणे नियोजन करणे आणि संपूर्ण संशोधन करण्यापासून ते बजेटमध्ये राहणे आणि मालमत्तेचे संरक्षण सुनिश्चित करणे, या चार टिपा एका अव‍िवाहीत महिलेचा घरमालकीचा प्रवास सुरक्षित आणि फायदेशीर बनवतात.

Read More

Investment Options: नवविवाहित महिलांसाठी गुंतवणुकीचे 'हे' आहेत सर्वोत्तम पर्याय, पाहा लिस्ट

नवविवाहित महिलांनी गुंतवणुकीचा विचार करताना कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न व खर्च या गोष्टींचा विचार करायला हवा. तसेच, म्युच्युअल फंड, घर, सोने हे त्यांच्यासाठी गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.

Read More

Real Estate Investing: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना मिळतात ‘हे’ फायदे

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. स्टॅम्प ड्युटीपासून ते गृहकर्जावरील व्याजदरात सवलतीपर्यंत अनेक फायदे महिलांना मिळतात.

Read More

Real Estate Investing: रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना मिळतात ‘हे’ फायदे

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्यास महिलांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात. स्टॅम्प ड्युटीपासून ते गृहकर्जावरील व्याजदरात सवलतीपर्यंत अनेक फायदे महिलांना मिळतात.

Read More

Resolution for financial success: तुम्हांला नव‍िन वर्षामध्ये अर्थ‍िक यश प्राप्त करायचे असेल तर करा या ५ न‍ियामांचे पालन

तुम्हांला नव‍िन वर्षामध्ये अर्थ‍िक यश प्राप्त करायचे असेल तर बचत, योग्य ठ‍िकाणी गुंतवणूक, नोकरीची स्थ‍िरता, जबाबदारीने कर्ज घेणे आण‍ि व‍ित्तीय जबाबदाऱ्या घेणे या पाच न‍ियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या न‍ियमांबद्दल अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

Retirement Planning: न‍िवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी या योजनांमध्ये करा गुंतवणूक, मिळेल मोठ्या प्रमाणात परतावा

तुम्ही सेवान‍िवृत्त झाल्यावर वृध्दपाकळात कोणावरही ओझे होऊ नये म्हणून सेवानिवृत्तीची योजना आखणे महत्त्वाचे आहे. काही महत्त्वाच्या योजना आणि रणनीतींसह तुम्ही आजच सेवानिवृत्तीची योजना का बनवावी याविषयी आम्ही विस्तृत माहिती देणार आहोत.

Read More