Pension Scheme: दर महिन्याला पेन्शन मिळवायचे असेल, तर तुम्ही या योजनेत अर्ज करू शकता..
Pension Scheme: गुंतवणूकही करायची आहे आणि पेन्शनही पाहिजे, तर केंद्र सरकारच्या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही पेन्शन मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर..
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Pension Scheme: गुंतवणूकही करायची आहे आणि पेन्शनही पाहिजे, तर केंद्र सरकारच्या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही पेन्शन मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर..
Read MoreReal Estate: तुम्हीही नवीन घराच्या शोधात असाल, तर 'PropEquity' या कंपनीने सांगितलेल्या माहितीचा आधार घेऊन तुम्हाला हव्या असणाऱ्या शहरातील रिकाम्या फ्लॅट्सची संख्या जाणून घ्या.
Read MoreTurmeric Rates: गेल्या वर्षाच्या तुलनेने देशात हळदीचे (Turmeric) उत्पादन अधिक होताना दिसत आहे.मात्र हळदीच्या किमतीत मोठी घट होतांना आपल्याला दिसत आहे. सरकारी आकडेवारी (Govt Data of Turmeric Rates) बघितली तर या वेळी मंडईंमध्ये हळदीच आवक पूर्वीपेक्षा जास्त आहे, याचा अर्थ देशात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. मग तरीही बाजारात हळद उद्योगावर मंदीचे सावट का आहे? यावर एक नजर टाकुया.
Read MoreCrude Oil Price Surge: जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडच्या किंमतीत आज मोठी वाढ झाली. इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने तेलाच्या किंमतीत आज तेजी दिसून आली.
Read MoreMHADA Lottery 2023: म्हाडाची लॉटरी ही संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे. 21 कागदपत्रांऐवजी आता अर्जदारांना केवळ 7 कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.
Read MoreMutual funds: गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ITI म्युच्युअल फंडाने NFO - ITI फ्लेक्सी कॅप फंड सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा NFO 27 जानेवारी ओपन झाला.
Read MoreReal Estate: रिअल इस्टेट अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांतर्गत येते. रिअल इस्टेट क्षेत्र खूप वेगाने प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात तरुणांसाठी करिअरच्या अनेक संधी आहेत. सध्या या क्षेत्रात नोकऱ्यांची वानवा आहे. माहित करून घेऊया या क्षेत्रात करियरच्या संधी काय?
Read MoreHighest Home Rent: प्रॉपर्टी पोर्टल राइटमूव्हने असे म्हटले आहे की, 2023 मध्ये संपूर्ण ब्रिटनमध्ये भाडे आणखी 5 टक्क्यांनी वाढेल, कारण घर भाड्याने घेऊ इच्छिणार्यांची संख्या आणि उपलब्ध भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तेची संख्या यांच्यात सतत असमतोल आहे.
Read MoreReal estate sector: 2022 हे वर्ष रिअल इस्टेटसाठी खूप चांगले ठरले. आता 2023 मध्ये रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काय बदल घडून येणार? याबाबत तज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊया.
Read MoreNew Gharkul scheme: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांच्या धर्तीवर राज्यातल्या ओबीसींसाठी 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' ही नवीन घरकुल योजना लवकरच येणार असल्याची माहिती ओबीसी मंत्री अतुल सावे(OBC Minister Atul Save) यांनी दिली आहे.
Read MoreMahaRERA Notice: कुठलाही गृहनिर्माण प्रकल्प महारेरांमध्ये(MahaRERA) नोंदणी केल्यानंतर रेरा कायद्याच्या कलम 11 नुसार प्रकल्प विकासकाने नोंदणीच्या वेळी दिलेली माहिती दर 3 महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर अपडेट करणे बंधनकारक असते. ग्राहकाला वेळोवेळी प्रकल्प स्थिती कळण्यासाठी ही माहिती अतिशय आवश्यक असते.
Read Moreसाळीपासून पोहे बनवले जातात. बाजारात साळीची कमतरता असल्याकारणाने पोह्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशातील छत्तीसगढ, गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांत पोहे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. परंतु कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने पोहे प्रक्रिया उद्योजकांनी ही भाववाढ केली आहे. पोहे भाववाढीमुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे.
Read More