Gold Price Today: सोने 60 हजारांच्या पार; येत्या काळात 64 हजारापर्यंत जाऊ शकतो सोन्याचा भाव
Gold Price Today: अमेरिकेतील महागाई अजूनही आटोक्यात येत असल्याचे दिसून येत नाही. तिथल्या बॅंकिंग सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. त्यात आर्थिक मंदीची चाहुलामुळे अनेक कंपन्या डबघाईला येऊ लागल्या आहेत. त्यात आज (दि. 20 मार्च) MCX वर सोन्याच्या किमतीने हायटाईम गाठला असून प्रति 10 ग्रॅम सोन्याने 60,000 रुपयांचा टप्पा गाठला आहे.
Read More