Credit Card: तुमचं क्रेडिट कार्ड कोणतं? जास्त ऑफर्ससाठी कार्ड अपग्रेड करताना 'या' गोष्टी ध्यानात ठेवा
तुमचे उत्पन्न, खर्च, क्रेडिट कार्डचा वापर, सिबिल स्कोअर अशा अनेक गोष्टी वित्तसंस्था आणि बँका ट्रॅक करत असतात. त्यामुळे ज्या ग्राहकांचे उत्पन्न तसेच खर्च वाढतो, अशा ग्राहकांना बँक तत्काळ जास्त सुविधा असलेले क्रेडिट कार्ड देण्यास तयार होतात. मात्र, फक्त त्यावरील ऑफर्स आणि रिवॉर्ड पॉइंटला भुलून जाऊन अपग्रेड करून घेऊ नका.
Read More