Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रेडिट/डेबिट

Credit Card Default: क्रेडीट कार्डचे डिफॉल्ट वाढले! क्रेडीट कार्डधारकांनी बँकांचे 4072 कोटी थकवले

Credit Card Default:पेमेंटच्या बाबतीत क्रेडीट कार्डने डेबिट कार्डला मागे टाकले. गेल्या वर्षात क्रेडीट कार्ड स्वाईप देखील 20% वाढल्याचे दिसून आले होते. मात्र यामुळे क्रेडीट कार्डमधील डिफॉल्ट देखील तितक्याच प्रमाणात वाढत आहे. परिणामी बँकांची चिंता वाढली आहे.

Read More

Mastercard : ऑनलाईन पेमेंट आता CVC विना करता येणार, जाणून घ्या सविस्तर

आता क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे व्यवहार करणे अजून सोपे झाले आहे. कारण, मास्टरकार्डने (Mastercard) घोषित केले आहे की, व्यवहार झाल्यानंतर आता कार्डहोल्डर व्हेरिफिकेशन कोड (CVC) नंबर देण्याची आवश्यकता नसणार आहे. यामुळे ग्राहकांचा बराच वेळ वाचणार असून व्यवहारही सुरळीत आणि सुरक्षित व्हायला मदत होणार आहे.

Read More

CIBIL Score : आता Google Pay वर मोफत चेक करता येणार CIBIL स्कोअर, कसा चेक करायचा जाणून घ्या

CIBIL स्कोअर चेक करण्यासाठी मार्केटमध्ये खूप अॅप व वेबसाईट उपलब्ध आहेत. मात्र, ते वापरण्यासाठी चार्ज द्यावा लागतो. तसेच, बरीच माहिती ही द्यावी लागते. त्यामुळे लोक जी प्रसिद्ध वेबसाईट आहे अशाच ठिकाणावरून प्रीमियम भरून CIBIL स्कोअर चेक करतात. आता CIBIL स्कोअर Google Pay वर तुम्हाला मोफत चेक करता येणार आहे.

Read More

Credit Card: क्रेडिट कार्ड वापरताना 'या' गोष्टी टाळा, नाहीतर बसेल आर्थिक भूर्दंड!

एखादी गोष्ट घेण्यापूर्वी तिची संपूर्ण माहिती काढली आणि नंतर घेतली. तर ते फायद्याचं ठरतं. पण, एवढं सगळं करूनही एखाद्या वेळेस काहीतरी सुटतंच. मग त्याला तोंड द्यावं लागू शकतं. असंच काहीस क्रेडिट कार्ड वापरताना होतं आणि मग त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. ते टाळण्यासाठी काय करायचं? हे आपण पाहूया.

Read More

Credit Card: तुम्हाला क्रेडिट कार्डवरील 'इंटरेस्ट फ्री पीरियड' फीचर बद्दल माहिती आहे का? जाणून घ्या त्याचे फायदे

Credit Card: सध्या अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये क्रेडिट कार्ड हमखास वापरले जाते. याच क्रेडिट कार्डवर बँकेकडून अनेक वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे इंटरेस्ट फ्री पीरियड (Interest Free Period) फीचर. याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Read More

तुम्ही Axis Magnus Credit Card वापरता; मग तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची, 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू

Axis बँकेच्या Magnus Credit Card मध्ये झालेले बदल तुम्हाला कळले का?माहित नसतील तर समजून घ्या. कारण या कार्डमुळे तुमच्या खिशाला फोडणी बसणार आहे.

Read More

Credit or Debit Card: आर्थिक व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावे की डेबिट कार्ड? जाणून घ्या

Credit or Debit Card: तुम्हालाही खरेदी केल्यानंतर पैशांचा व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्ड वापरावे की क्रेडिट कार्ड असा प्रश्न पडतो का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डचे फायदे जाणून घ्या. तसेच आर्थिक व्यवहार करताना कोणत्या कार्डचा वापर करावा हे देखील जाणून घेऊयात.

Read More

First Time Apply For Credit Card: पहिल्यांदाच क्रेडीट कार्ड घेताय मग या गोष्टींचा नक्की विचार करा

First Time Apply For Credit Card: कॅश, मोबाईल वॉलेटसारखे पर्याय असले तरी क्रेडीट कार्डचे एक वेगळेच महत्व आहे. क्रेडीट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. क्रेडीट कार्डधारकांना कॅशबॅक, इन्स्टंट डिस्काउंटसारख्या ऑफर्स मिळतात.

Read More

UPI payments: देशात यूपीआय नाही तर 'या' मार्गानं होत आहे सर्वाधिक ऑनलाइन पेमेंट...

UPI payments: देशात यूपीआय पेमेंट्स प्रचंड लोकप्रिय आहे. मागच्या काही वर्षांपासून यात सातत्यानं वाढ होत आहे. इतर ऑनलाइन बँकिंग किंवा एटीएममधून पैसे काढण्याची भारतीयांची सवय आता बदलत आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का, यूपीआय सर्वाधिक लोकांची पसंती असली तरी पेमेंट्स मात्र आणखी एका पद्धतीनं होत असल्याचं दिसून आलं आहे.

Read More

Credit & Debit Card PIN: हॅकर्सपासून क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पिन सुरक्षित ठेवायचा असेल, तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Credit & Debit Card PIN: तुम्हीही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर त्याचा सिक्युरिटी पिन सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे तुमचा सिक्युरिटी पिन सुरक्षित ठेवण्यासाठी खालील टिप्स नक्की फॉलो करा.

Read More

Credit Score Inquiry: क्रेडिट स्कोअर सारखा चेक केल्यास खाली येतो का? स्वत: किंवा बँकेने चेक केल्यास परिणाम काय?

क्रेडिट स्कोअर स्वत:हून अनेकवेळा तपासल्यास CIBIL स्कोअर कमी होतो, असा समज अनेकांचा आहे. क्रेडिट स्कोअर तपासताना हार्ड आणि सॉफ्ट अशा दोन प्रकारच्या इन्क्वायरी असतात. या दोन पद्धतींमध्ये फरक काय? जाणून घ्या.

Read More

CIBIL Score: लोन किंवा क्रेडिट कार्डच्या एका लेट पेमेंटमुळेही सिबील स्कोअर खाली येतो का?

काही अपरिहार्य कारणामुळे तुम्ही एकदाही पेमेंट करायचे विसरलात तरी त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट रिपोर्ट वर होतो. समजा तुमचा 800 सिबील स्कोअर आहे. आणि एका महिन्यात तुम्ही क्रेडिट कार्ड बिल किंवा कर्जाचा हप्ता भरण्यास दिरंगाई केली तरी तुमचा स्कोअर खाली येऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या भविष्यातील आर्थिक व्यवहारांवर होईल.

Read More