टॅक्स सेव्हिंग Ideas: पोस्टाच्या मुदत ठेवीतील गुंतवणुकीतून कर बचत करू शकता; व्याजदर येथे चेक करा
टॅक्स सेव्हिंग Ideas: भारतीय पोस्टाच्या दीर्घकालीन मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करून कर बचत करता येऊ शकते. 1, 2, 3 आणि 5 वर्ष असे मुदत ठेव गुंतवणुकीसाठी पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, यातील दीर्घकालीन 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 80C सेक्शननुसार 1.5 लाखांपर्यंत करवजावट मिळवता येईल. मात्र, पूर्ण 5 वर्ष गुंतवणूक करणे अनिवार्य आहे.
Read More