Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

RBI Report : भारतीय बँकांच्या ताळेबंदात 7 वर्षांनंतर दिसून आली इतकी सुधारणा, एनपीए कमी झाल्यामुळे परिस्थिती सुधारली

भारताची केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI – Reserve Bank of India) मंगळवारी देशातील बँकांच्या स्थितीबाबत 'ट्रेंड्स अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया' अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात अनेक मोठी तथ्ये सांगितली आहेत.

Read More

Low cost bikes: ग्रामीण भागात कोणत्या बाइकला प्राधान्य दिले जाते? जाणून घ्या

Low cost bikes: ग्रामीण भागातील लोकांना जर बाइक घ्यायचा विचार आला तर ते सर्वात आधी कमी किंमत आणि जास्त मायलेज (High mileage bikes) याचाच विचार करणार, त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वोत्तम असणाऱ्या बाइक कोणत्या? जाणून घेऊया.

Read More

महाराष्ट्रातील 6 प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने दिली 1,304 कोटींच्या निधीस मंजुरी

Central Government: केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील सहा प्रकल्पांसाठी नगर विकास विभागाने 1,304 कोटींच्या निधीची तरतूद केल्याची माहिती समोर आली आहे.

Read More

WhatsApp new features: 2022 मध्ये Whatsapp ने आणलेले टॉप-5 फीचर्स कोणते? माहित करून घ्या

WhatsApp new features: चॅटिंगपासून टेक्स्टिंगपर्यंत आपण इन्स्टंट मेसेजिंग साठी whatsapp वापरतो. whatsappदेखील वापरकर्त्यांना नवीन वैशिष्ट्ये देत असतो. 2022 मध्येही whatsappने अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स जारी केले आहेत.

Read More

धीरूभाईंवर झालेल्या 'या' आरोपाबद्दल तुम्हाला माहित आहेत का?

Nusli Wadia Murder Conspiracy: 'कॉर्पोरेट शत्रुत्त्वामुळे' नुस्ली वाडिया यांची हत्त्या करण्यात धीरूभाईंचा हात असल्याचा गंभीर आरोप धीरूभाईंवर करण्यात आला होता.

Read More

Gautam Adani : गौतम अदानींनी 2022 मध्ये कमाईच्या बाबतीत पाकिस्तानी शेअर बाजारालाही टाकले मागे!

ह्या वर्षी गौतम अदानी (Gautam Adani, Industrialist) यांचे नाणे चांगलेच खणाणले आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही ते काही काळ दुसऱ्या क्रमांकावर राहिले. 2022 वर्ष संपणार आहे आणि यावेळी अदानी 116 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Read More

Textile industry : ऑस्ट्रेलियाला होणारी वस्त्र निर्यात तिपटीने वाढणार असा AEPC चा अंदाज

Textile industry : वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी ही एक चांगली बातमी आहे. येत्या 2025 पर्यंत ऑस्ट्रेलियाला होणारी निर्यात तीन पटीने वाढेल, असा विश्वास वस्त्रप्रावरणे निर्यात प्रोत्साहन मंडळाने (AEPC) व्यक्त केला आहे.

Read More

Dhirubhai's birthday : धीरूभाईंच्या वाढदिवशी मुकेश अंबानी खरेदी करणार ‘ही’ कंपनी

Ambani brothers plan new launches on Dhirubhai's birthday : धिरूभाई अंबानी यांची जन्मदिन तारीख 28 डिसेंबर अशी आहे. या तारखेला Ambani brothers कडून औद्योगिक जगतात एखादा नवीन प्लॅन आखला जातो. यावेळी Dhirubhai's birthday निमित्त मुकेश अंबानी काय करणार आहेत ते जाणून घेऊया.

Read More

Bank Credit Growth: बँकांकडून MSME उद्योगांना अर्थसहाय्य देण्याच्या प्रमाणात वाढ का झाली?

आर्थिक वर्ष 23-24 मध्येही एमएसएमई क्षेत्राला देण्यात येणाऱ्या कर्जपुरवठ्याचे प्रमाण 16 ते 18 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. आत्मनिर्भर भारत योजना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी असलेल्या सरकारी योजना आणि उत्पादनाशी सबंधित प्रोत्साहन योजनांमुळे लहान आणि मध्यम उद्योगधंद्यांना होणार अर्थपुरवठा आणि त्यांची वाढ जास्त राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Gadgets Discontinued in 2022: फीचर्समुळे चर्चेत असलेले गॅजेट्स 2022 मध्ये झालेत बंद! जाणून घ्या

Gadgets Discontinued in 2022: दरवर्षी नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जाते. 2022 हे वर्ष तंत्रज्ञान प्रणालीसाठी फार महत्वाचे ठरते. या वर्षात अनेक नवनवीन स्मार्टफोन, गॅजेट्स, बाइक, EV लाँच झाल्यात.

Read More

Mukesh Ambani आणि पत्नी नीता अंबानी यांची सॅलरी किती आहे?

Salary, Income, Net Worth: Mukesh Ambani – 2022: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती किती कमवत असतील हा अनेकांच्या कुतुहलाचा विषय असतो. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत असल्याने त्यांना किती पगार मिळत असेल, त्यांचे एकूण उत्पन्न किती असेल हे सगळ जाणून घेणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.

Read More