सोन्या-चांदीचे भाव स्थिर; 22 व 24 कॅरेट सोन्यामध्ये काय असतो फरक?
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत सुधारणा होत असल्याने सोन्या-चांदीचे भाव सोमवारी (दि. 9 मे) स्थिर राहिले आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमतीत सुधारणा होत असल्याने सोन्या-चांदीचे भाव सोमवारी (दि. 9 मे) स्थिर राहिले आहेत.
Read Moreसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - PPF) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली एक गुंतवणूक योजना आहे. पगारदार लोकांसाठी पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) असतो; त्याच धर्तीवर पीपीएफ योजना सुरू करण्यात आली आहे.
Read Moreसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड - PPF) ही सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेली एक गुंतवणूक योजना आहे. पगारदार लोकांसाठी पीएफ (प्रॉव्हिडंट फंड) असतो; त्याच धर्तीवर पीपीएफ योजना सुरू करण्यात आली आहे.
Read MoreProperty Tax: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियमानुसार प्रत्येक मालमत्तेवर तिमाही किंवा सहामाही किंवा वर्षाने मालमत्ता कर भरावा लागतो. ग्रामीण भागात याला 'घरफळा' तर शहरी भागात ‘प्रॉपर्टी टॅक्स’ म्हणतात.
Read MoreFinancial Planning for Higher Education : वाढत्या महागाईची झळ ही सर्वच क्षेत्रांना बसत आहे. यातून मुलांच्या शालेय शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर चालला आहे. त्यात परदेशात शिक्षण घेण्यासाठी, मुलांच्या जन्मापासूनच पैशाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
Read Moreवाढत्या महागाईमुळे घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्याचबरोबर वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी ही वाढत आहे. गरिबांना हक्काची घरं मिळावी म्हणून सरकारकडून गृहनिर्माण योजना आणि प्रकल्प राबविले जात आहेत.
Read Moreराष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या (NSO) श्रमशक्ती सर्वेक्षणाचा अहवाल 6 मे रोजी प्रसिद्ध झाला. या अहवालात शहरातील बेरोजगारीचा दर ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत 8.7 टक्क्यांवर असल्याचे दिसून आले आहे.
Read Moreबिटटोरंट (BitTorrent) हे आजच्या घडीला जगातील सर्वात मोठे फाईल शेअरिंग प्लॅटफॉर्म असून त्यांना आपल्या ग्राहकांचा सहभाग वाढवण्यासाठी बिटटोरंट टोकन (BitTorrent Token) तयार केले.
Read Moreआपल्या मूलभूत गरजांपैकी एक असलेला निवारा हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. पण हा निवारा स्वतःचा विकत घ्यावा की भाड्याने घ्यावा, हा ज्याचा त्याचा विचार आहे.
Read Moreभारतात मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीचे शिक्षण आणि करिअरसाठी आवश्यक असलेल्या भविष्यातील खर्च नियोजित करण्यासाठी चांगल्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक (investment schemes) केली पाहिजे.
Read Moreमुलांची लग्न, परदेशातील शिक्षणाचा खर्च किंवा व्यवसायासाठी लागणाऱ्या मोठ्या रकमेसाठी मालमत्तेवरील कर्ज (Loan Against Property) हा योग्य पर्याय ठरू शकतो. यासाठीच्या अटी आणि नियमांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreकिसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी सुरक्षित बचत योजना असून 30 जून, 2022 रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी या योजनेचे वार्षिक चक्रवाढ व्याज दर 6.9 टक्के ठेवण्यात आले आहेत.
Read More