प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना काय आहे?
तरुणांच्या प्रतिभेला, गुणांना व कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे प्रशिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
तरुणांच्या प्रतिभेला, गुणांना व कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे प्रशिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो.
Read Moreअसंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या हितासाठी भारत सरकारने ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे. आतापर्यंत 27 कोटी 35 लाख कामगारांनी ई-श्रम कार्ड (e-shram card) काढले आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात.
Read Moreराष्ट्रीय आरोग्य विमा योजना कार्यक्रमांतर्गात सरकारने गरीब आणि निराधार व्यक्तींना आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यासाठी माफक दरात आरोग्य विमा योजना सुरू केल्या आहेत.
Read Moreकिसान विकास पत्र (KVP) ही पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी सुरक्षित बचत योजना असून 30 जून, 2022 रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी या योजनेचे वार्षिक चक्रवाढ व्याज दर 6.9 टक्के ठेवण्यात आले आहेत.
Read Moreदेशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी सरकारने वर्षाला 12 रूपयांचा प्रीमियम भरून पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू केली.
Read MoreConcessions and Facilities for Senior Citizens : भारतात ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून व काही खासगी कंपन्यांकडून विविध सोयीसुविधा दिल्या जातात. या सुविधांची माहिती आज आपण घेणार आहोत.
Read MoreDigital Agriculture (E-Agriculture) - पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर तीच शेती अधिक शाश्वत आणि व्यावसायिक पातळीवर करणे शक्य आहे. यात येणाऱ्या काळात डिजिटल शेतीचा वापर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Read Moreआर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांचा आर्थिक विकास करण्यासाठी, तसेच त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सरकार काही विशिष्ट योजना राबवत असतं. अशाच लाभदायी ठरणाऱ्या सरकारी योजनांची माहिती आपण घेणार आहोत.
Read Moreज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) 2022 ची वैशिष्ट्ये, खाते सुरू करण्यासाठी काय नियम आहेत, व्याज किती मिळते, याची माहिती घेणार आहोत.
Read Moreज्येष्ठ नागरिक बचत योजना (Senior Citizen Saving Scheme) 2022 ची वैशिष्ट्ये, खाते सुरू करण्यासाठी काय नियम आहेत, व्याज किती मिळते, याची माहिती घेणार आहोत.
Read Moreगुंतवणूकदारांना सेवानिवृत्तीनंतरही नियमित उत्पन्न मिळत रहावे आणि त्यांच्या गुंतवणुकीवर लक्षणीय परतावा मिळावा, हे एनपीएसचे (National Pension Scheme) मुख्य उद्दीष्ट आहे. एनपीएस खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी खालील सोप्या पद्धतीचा वापर करा.
Read More