परदेशी शिष्यवृत्ती - 2022 साठी त्वरित अर्ज करा
परदेशी शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती 2022 (Scholarship 2022) जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 23 जून पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
परदेशी शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती 2022 (Scholarship 2022) जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 23 जून पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.
Read Moreकेंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. महिलांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणली आहे.
Read Moreकेंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. महिलांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणली आहे.
Read Moreग्रामपंचायतीच्या योजनांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. हि माहिती आता एका क्लिक वर मिळू शकते.
Read Moreनोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी (ESIC)अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात.
Read Moreम्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana - PMAY) योजनेतील शिरढोण, पालघर आणि कोकण मंडळातील विरार येथील 1200 घरांची जूनमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे.
Read Moreमागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिकून पुढे जावा. त्यांची उन्नती व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय समाजासाठी विविध योजना राबविल्या जातात.
Read Moreकोणत्याही सरकारी किंवा खाजगी कार्यालयात ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड मागितले जाते. आधार कार्ड नसेल तर सरकारी सुविधांपासून वंचित राहावं लागेल. लहान मुलांसाठीही आधार कार्ड महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
Read Moreस्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी भारत सरकारने फ्री कोचिंग योजना सुरू केली. खाजगी शिकवणीसाठी हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा या योजनेचा लाभ घेऊन सरकारी नोकरी मिळविण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं.
Read Moreप्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे मुख्य उद्दीष्ट, देशातील छोट्या व गरीब शेतकर्यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देऊन त्यांच्या उतारत्या वयातील आर्थिक गरज पूर्ण करणे हा आहे.

Read More