Sugarcane Harvester: ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी सरकारकडून दिले जाणार 40 टक्के अनुदान
Agricultural News: सरकारनं आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी 40 टक्के किंवा 35 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल इतक्या रकमेइतके अनुदान देण्यात येणार आहे.
Read More