Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

रिअल इस्टेट

MMRDA: मुंबई महानगर प्रदेशाची (MMR) अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट

MMRDA: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(MMRDA) मुंबई महानगर प्रदेशाची(MMR)अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी केंद्रातून मदत घेऊन हा सर्वांगीण विकास केला जाणार आहे.

Read More

Budget 2023 Update: अर्थसंकल्पात रिअल इस्टेट सेक्टरसाठी काय विशेष? जाणून घ्या..

Budget 2023 Update: केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 (Union Budget 2023-24) हा प्रगतीशील आणि आगामी अर्थसंकल्प आहे. पायाभूत सुविधांवरील वाढत्या खर्चामुळे आर्थिक संभावनांनाही चालना मिळेल. यामुळे रिअल इस्टेटच्या गृहनिर्माण आणि व्यावसायिक प्रकल्पांना प्रोत्साहन मिळेल.

Read More

Budget 2023: सरकारकडून रिअल इस्टेट क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? जाणून घ्या

Budget 2023: गेल्या अनेक दशकांपासून अनेक लोक रिअल इस्टेट व्यवसायाशी निगडीत आहेत, त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबरोबरच सरकारने हे करणे आवश्यक आहे, हे विकासकांना खूप दिवसांपासून जाणवत आहे. जाणून घेऊ आणखी काय अपेक्षा आहेत.

Read More

Real Estate: नवं घर खरेदी करणार असाल तर, 'या' शहरांमध्ये रिकामे आहेत 4.61 लाख फ्लॅट्स!

Real Estate: तुम्हीही नवीन घराच्या शोधात असाल, तर 'PropEquity' या कंपनीने सांगितलेल्या माहितीचा आधार घेऊन तुम्हाला हव्या असणाऱ्या शहरातील रिकाम्या फ्लॅट्सची संख्या जाणून घ्या.

Read More

MHADA Lottery 2023: म्हाडाचं घर भाड्याने देता येतं का? जाणून घेण्यासाठी वाचा

MHADA Lottery 2023: म्हाडाची लॉटरी ही संगणकीय प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे. 21 कागदपत्रांऐवजी आता अर्जदारांना केवळ 7 कागदपत्रं जमा करावी लागणार आहेत.

Read More

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत का? जाणून घ्या

Real Estate: रिअल इस्टेट अर्थव्यवस्थेच्या मुख्य क्षेत्रांतर्गत येते. रिअल इस्टेट क्षेत्र खूप वेगाने प्रगती करत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात तरुणांसाठी करिअरच्या अनेक संधी आहेत. सध्या या क्षेत्रात नोकऱ्यांची वानवा आहे. माहित करून घेऊया या क्षेत्रात करियरच्या संधी काय?

Read More

Highest Home Rent: 'या' शहरात एका महिन्याचे घर भाडे चक्क 3 लाख रुपये! जाणून घेण्यासाठी वाचा

Highest Home Rent: प्रॉपर्टी पोर्टल राइटमूव्हने असे म्हटले आहे की, 2023 मध्ये संपूर्ण ब्रिटनमध्ये भाडे आणखी 5 टक्क्यांनी वाढेल, कारण घर भाड्याने घेऊ इच्छिणार्‍यांची संख्या आणि उपलब्ध भाड्याने मिळणाऱ्या मालमत्तेची संख्या यांच्यात सतत असमतोल आहे.

Read More

Real estate sector: 2023 मध्ये रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या काय म्हणतात विशेषज्ञ..

Real estate sector: 2022 हे वर्ष रिअल इस्टेटसाठी खूप चांगले ठरले. आता 2023 मध्ये रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काय बदल घडून येणार? याबाबत तज्ञ काय म्हणतात? जाणून घेऊया.

Read More

New Gharkul scheme: ओबीसींसाठी लवकरच येणार नवीन घरकुल योजना

New Gharkul scheme: महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व भटक्या विमुक्तांच्या धर्तीवर राज्यातल्या ओबीसींसाठी 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' ही नवीन घरकुल योजना लवकरच येणार असल्याची माहिती ओबीसी मंत्री अतुल सावे(OBC Minister Atul Save) यांनी दिली आहे.

Read More

MahaRERA Notice: महारेराने 19,539 विकासकांना कारणे दाखवा नोटीस का पाठवली? जाणून घ्या

MahaRERA Notice: कुठलाही गृहनिर्माण प्रकल्प महारेरांमध्ये(MahaRERA) नोंदणी केल्यानंतर रेरा कायद्याच्या कलम 11 नुसार प्रकल्प विकासकाने नोंदणीच्या वेळी दिलेली माहिती दर 3 महिन्यांनी महारेराच्या संकेतस्थळावर अपडेट करणे बंधनकारक असते. ग्राहकाला वेळोवेळी प्रकल्प स्थिती कळण्यासाठी ही माहिती अतिशय आवश्यक असते.

Read More

BMC News Update: कर्मचाऱ्यांसाठी पालिका बांधणार 2,000 घरं, पुनर्विकासासाठी येणार 537 कोटींचा खर्च

BMC News Update: मुंबई महानगरपालिका 11 इमारतींचा पुनर्विकास करणार आहे. ज्यासाठी जवळपास 537 कोटींचा खर्च येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

Read More

Property 2023 Thane: घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्राॅपर्टी 2023 ठाणे मेळाव्याचे आयोजन, 50 विकासक एकाच छताखाली

Property 2023 Thane: ठाण्यात क्रेडाई एमसीएचआयच्या(CREDAI MCHI) वतीने 3 ते 6 फेब्रुवारी दरम्यान प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. या मध्यातून लोकांना किफायतशीर किमतीमध्ये सर्वोत्तम दर्जाची घरे मिळणार आहेत.

Read More