HDFC FD rate Hike: एचडीएफसी बँकेने FD व्याजदर वाढवले; नवे दर लगेच चेक करा
एचडीएफसी बँकेने गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. दरवाढ केल्यानंतर सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 3% ते 7.10% तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50% ते 7.60% पर्यंत गुंतवणुकीवर व्याजदर मिळू शकतो.
Read More