Gold Investment: सोन्यात गुंतवणूक करायचीये? मग 'हे' पर्यायही जाणून घ्या
Gold Investment: जर तुम्हालाही सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर हे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय नक्कीच जाणून घ्या.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Gold Investment: जर तुम्हालाही सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर हे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय नक्कीच जाणून घ्या.
Read MoreIndex fund investment: फंड दोन प्रकारचे असतात. एक अॅक्टिव म्युच्युअल फंड आणि दुसरा पॅसिव्ह म्युच्युअल फंड. दुसऱ्या फंडाला आपण इंडेक्स फंड असेही म्हणतो. इंडेक्स फंडांना फंड मॅनेजर नसतो, त्यामुळे तुम्हाला इतर फंडांप्रमाणे ब्रोकरचे शुल्क भरावे लागत नाही. नवीन गुंतवणूकदारांसाठी हे खूप फायदेशीर आहे.
Read Moreजर काही कारणास्तव बिल्डरने तुमचे घर पूर्ण केले नाही किंवा तुम्हाला इतर काही कारणाने बुकिंग रद्द करावे लागले तर जीएसटी (GST) म्हणून दिलेल्या पैशांचे काय होणार? हे आज आपण पाहूया.
Read MoreSweep in FD: बहुतेक लोक बचत खात्यात पैसे ठेवतात, जेव्हा गरज असेल तेव्हा ते वापरू शकतात. जर एफडी बचत खात्याशी जोडलेली असेल तर, ठराविक रक्कमेनंतर, ती एफडीमध्ये ऑटो स्वीपमध्ये हस्तांतरित केली जाऊ शकते. ही सुविधा अनेक बँका देतात. या स्वीप इन एफडी विषयक अधिक जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा.
Read Moreसोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकरी राजेंद्र तुकाराम चव्हाण यांनी सोलापूर मार्केट यार्डात (Solapur APMC) 10 पोते कांदे विक्रीस आणले होते. या कांद्याला 1 रुपये किलो एवढा कमी भाव मिळाला. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याने सर्व खर्च वजा केल्यानंतर दोन रुपयांचा चेक हातात दिला.
Read Moreसरकारी बँकांकडून दीर्घकालीन मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर ग्राहकांना देण्यात येत आहे. कमी जोखीम आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून नागरिकांकडून FD ला पसंती देण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर मिळतो. प्रमुख सरकारी बँकांचे व्याजदर तुम्ही चेक करू शकता.
Read MoreFDI Inflow Fall: परकीय गुंतणुकीचा ओघ कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या नऊ महिन्यांच्या काळात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ 15% कमी झाला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळाक 36.75 बिलियन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली असल्याचे इंडस्ट्री आणि इंटर्नल ट्रेड डेटा विभागाने म्हटले आहे.
Read MoreExpensive Houses in Mumbai: मुंबईमध्ये बहुसंख्य मध्यमवर्गीय लोकं राहत असले, तरीही अनेक अब्जाधीश आणि सेलिब्रिटी सुद्धा इथेच राहतात. याच निमित्ताने जाणून घेऊयात मुंबईतील 5 सर्वाधिक महागडी घरं, त्यांच्या किंमती आणि त्यांचे मालक कोण?
Read Moreयेस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवले आहेत. नव्या दरानुसार सर्वसामान्य नागरिक 7.5% पर्यंत तर ज्येष्ठ नागरिक 8% पर्यंत व्याजदर मिळू शकतात. कमी जोखमीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे. 2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या FD वर साठी हे नवे दर लागू असतील.
Read Moreबजेट 2023 मध्ये Senior Citizen Savings Scheme मधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या योजनमध्ये वैयक्तिक किंवा कपलसाठी आधी 15 लाख रुपयांची मर्यादा होती. ती वाढवून आता 30 लाख केली आहे. त्यामुळे या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना 40 हजार महिना व्याज मिळू शकते. कसे ते पाहा.
Read Moreबजेट 2023 मध्ये Senior Citizen Savings Scheme मधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या योजनमध्ये वैयक्तिक किंवा कपलसाठी आधी 15 लाख रुपयांची मर्यादा होती. ती वाढवून आता 30 लाख केली आहे. त्यामुळे या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना 40 हजार महिना व्याज मिळू शकते. कसे ते पाहा.
Read Moreमागील काही महिन्यांपासून देशात गव्हाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अनेक प्रजातींच्या बाजारातील गव्हाची किंमती 3 हजार रुपये क्विंटलच्या पुढे आहे. तर प्रिमियम क्वालिटीचा गहू साडेतीन हजारांच्याही पुढे आहे. दरम्यान, या रब्बी हंगामात गव्हाचे भरघोस उत्पन्न होण्याची आशा शेतकऱ्यांसह सगळ्यांना लागली आहे.
Read More