Home Loan After Retirement: ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर होमलोन मिळू शकते का? नियम व अटी काय आहेत?
Home Loan After Retirement: साधारणत: आपल्याकडे वयाच्या तिशीनंतर आणि वयाच्या पन्नाशीतील नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती होमलोन घेतात. पण निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही बँकांकडून होमलोन मिळू शकते.
Read More