Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गृह कर्ज

Home Loan payment : गृहकर्जातून लवकर सुटका हवीय? 'या' सोप्या टिप्स कामी येतील

Home Loan payment : गृहकर्जातून तुम्हाला लवकर सुटका हवी आहे का? यासाठी विविध मार्ग आहेत. ज्यायोगे तुम्ही मुदतीच्या आत कर्ज फेडू शकाल. स्वत:चं घर असावं, ते लवकरात लवकर पूर्णत्वास यावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र ते घेत असताना एकरकमी व्यवहार आपल्याला करता येत नाहीत. कर्ज काढून घर घेण्याचा पर्याय आपल्यासमोर असतो. अशावेळी काही टिप्स फॉलो केल्या, तर आपलं ओझं नक्कीच कमी होईल.

Read More

Home Loan Documents: गृहकर्ज फेडल्यानंतर बँकेकडून ही कागदपत्रे मागून घ्या नाही तर कर्ज बंद होणार नाही!

Home Loan Documents: गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर बँकेत जमा केलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे पुन्हा मिळवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही कर्जाची परतफेड केल्यानंतर बॅंकेकडून तसे लिहून घेणे गरजेचे आहे. कर्ज पूर्ण फेडल्याचे बॅंकेकडून सर्टिफिकेट मिळते. ते जर तुमच्याकडे नसेल तर अधिकृतरित्या तुमचे कर्ज बंद होणार नाही.

Read More

Rental House: घर खरेदी करण्यापेक्षा लोकांची घरभाडे भरण्यास पसंती, का ते जाणून घ्या

Rental House: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केल्याने अनेक बँकांची कर्ज महागली. गृहकर्ज (Home Loan) महाग झाल्यामुळे घर खरेदी करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक जण भाड्याच्या घरात राहण्याला पसंती देत आहेत. तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या घर खरेदी करणे योग्य की भाड्याने राहणे योग्य.

Read More

होम लोन घेण्याचा विचार करतायं? तर जाणून घ्या 5 प्रकार

यंदा नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशातील विविध बॅंका या 5 प्रकारचे होम लोन उपलब्ध करून देत आहे. हे होम लोन कोणत्या प्रकारचे आहे व आपल्या बजेटनुसार कोणते होम लोन फायदेशीर ठरेल हे खालीलप्रमाणे जाणून घ्या.

Read More

BOB Home loan: होम लोन मिळवा स्वस्तात! बँक ऑफ बडोदाकडून गृहकर्जावर ऑफर, स्पेशल व्याजदर चेक करा

तुमचं घर घेण्याचं स्वप्न आता लवकर पूर्ण होईल. बँक ऑफ बडोदाने गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. ही स्पेशल ऑफर फक्त मार्च एंडपर्यंत असणार आहे. गृहकर्जावरील स्पेशल व्याजदर लगेच चेक करा. फक्त 30 मिनिटांतही कर्ज मिळू शकते तेही झिरो प्रोसेसिंग फी शिवाय.

Read More

Home Loan Tax Benefit: 'या' मार्गांनी मिळवू शकता होम लोनवर टॅक्स बेनिफिट

Home Loan Tax Benefit: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने व्याजदरात लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळेच यंदा कर्ज घेणे महाग झाले आहे. परंतु, दर वाढूनही, कर्जाची मागणी, विशेषत: गृहकर्ज (home loans) कमी झालेली नाही. तर जाणून घेऊया Home Loan Tax Benefit कोणत्या मार्गांनी घेता येऊ शकते.

Read More

Home Loan Interest Rate : 'या' बँका देतात स्वस्त दरात गृहकर्ज

रिझर्व्ह बँकेनं मागच्या वर्षभरात रेपो रेटमध्ये अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. आणि त्यामुळे सगळ्याच कर्जांवरील व्याजदर वाढले आहेत. गृहकर्जावरच्या EMI मध्ये काही हजारांचा फरक पडला आहे. अशावेळी गृहकर्जावर सगळ्यात कमी व्याज दर आकारणाऱ्या बँकांची ही यादी तुमच्यासाठी.

Read More

Home Loan Demand: गृहकर्जे महागली तरीही मागणी कायम, कर्जदारांवर व्याजदर वाढीचा परिणाम नाही

Home Loan Demand: रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी कर्जांचे दर वाढवले आहेत. गृह कर्जाचा दर 10% नजीक पोहोचला असला तरी कर्ज घेणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. गृह कर्जाच्या मागणीवर व्याजदर वाढीचा कोणताही परिणाम झालेला नसल्याचे एका अभ्यासातून दिसून आले आहे.

Read More

Looking For Home Loan? वाढत्या व्याजदरामुळे मिळणारं कर्ज कमी होईल का?   

Looking For Home Loan? व्याजदर वाढले की, EMI मधल्या व्याजाचं प्रमाण वाढतं. त्यातून EMI वाढतो. आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या कर्जाच्या पात्रतेवर होतो. कारण, तुम्ही किती EMI भरू शकता यावर तुम्हाला मिळणारं कर्ज ठरत असतं.

Read More

Home Loan Repayment : कर्ज महाग होतायत तर 2-3 हप्ते एकत्र मुदती आधी भरावेत का?

Home Loan Repayment : कर्जावरचे व्याज दर मागच्या वर्षभरात अडीच टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे अर्थातच, कर्ज महाग झाली आहेत. अशावेळी नवीन कर्जं घेताना काय विचार केला पाहिजे आणि आता अस्तित्वात असलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची समजून घेऊया…

Read More

Joint Home Loan: जॉईंट होम लोन घेण्याचे आहेत भरपूर फायदे, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Joint Home Loan: घरं खरेदी करताना बरेच जण गृहकर्ज (Home Loan) घेतात. बँकांकडून अनेक प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ज्यामध्ये जॉईंट होम लोन (Joint Home Loan) ही सुविधाही असते. यासाठी कोण अर्ज करू शकते, त्याचे फायदे काय? ते घेतल्यानंतर कर सवलत मिळते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

Read More

Buying New Home? ‘या’ पाच गोष्टींवरून ठरेल स्वत:चं घर विकत घ्यायला तुम्ही तयार आहात का?

Should I Buy a New Home? तुम्हालाही नवीन घर विकत घ्यायचं आहे का? हा आर्थिक दृष्ट्या मोठा निर्णय आहे. पण, ‘या’ पाच गोष्टींसाठी तुम्ही तयार असाल तर तुमचं हक्काचं घर घ्यायला हरकत नाही.

Read More