MGNREGA Scheme in Maharashtra: ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने 'मनरेगा'बाबत घेतला मोठा निर्णय
मनरेगा योजनेला इतर योजनांशी जोडण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनाचा जास्तीत जास्त कुटुंबियांनी लाभ घेतला तर ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मनरेगाबाबत निर्णय घेण्यात आला.
Read More