Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Stand-Up India Scheme: स्टँड-अप इंडिया योजना काय आहे?

अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि महिला उद्योजकांसमोर उद्योग उभा करणे, कर्ज मिळवणे आणि व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली मदत या योजनेद्वारे करण्यात येते. व्यवसाय उभा करण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करणे हा देखील उद्देश या योजनेमागे ठेवण्यात आला आहे.

Read More

PM-Kisan Yojana : 'पीएम-किसान योजनेत' लाभार्थ्यांची संख्या वाढून 8.42 कोटी झाली – नरेंद्र सिंह तोमर

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar, Minister of Agriculture and Farmers Welfare) यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले की, प्रधानमंत्री-किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या 8.42 कोटी झाली आहे.

Kukut Palan Yojana Maharashtra : जाणून घेऊया ‘कुक्कुट पालन कर्ज योजने’ विषयी

राज्यातील वाढती बेरोजगारीचा प्रश्न सुटावा आणि कृषी विभागाला चालना मिळावी या मुख्य उद्देशाने राज्यात ‘कुक्कुटपालन योजना’ ('Kukut Palan Yojana Maharashtra') सुरु करण्यात आली.

उद्योजक व्हायचंय? मग 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम' योजनेचा लाभ घ्या

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेकरिता maha-cmegp.gov.in हे ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. राज्यातील होतकरू युवक व युवतींसाठी सर्वसमावेशक व स्वंयरोजगारास प्रोत्साहन देणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना २०१९ पासून राज्यामध्ये सुरू आहे.

Majhi Kanya Bhagyashree Yojana: 'माझी कन्या भाग्यश्री' योजना, मुलगी झाल्यास पालकांना मिळणार 50 हजार

Majhi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून 1 ऑगस्ट 2017 पासून राज्यात 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेची अंमलबजावणी सुरू झाली.

Agneepath Scheme : गुगलवर 2022 मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आली अग्निपथ योजना

Agneepath Scheme : केंद्र सरकारने लष्करातील भरतीसाठी सुरु केलेली अग्निपथ योजना वर्ष 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्याचे दिसून आले आहे. अग्निपथ योजनेबाबत गुगलवर प्रचंड सर्च झाल्याचे दिसून आले.

Read More

'Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana' : अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलपासून ही ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ (Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana') सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली. राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणमार्फत घरगुती वीज जोडणी दिली जाईल.

Read More

Jalyukta Shivar 2.0: जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा लवकरच, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Jalyukta Shivar 2.0: महाराष्ट्रात चर्चेत आलेली जलयुक्त शिवार योजनेच्या पुढील टप्प्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. जलयुक्त शिवार 2.0 ही योजना लवकरच राज्यात कार्यान्वित होणार आहे.

Read More