Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Savitribai Phule Adopted Parent Scheme: सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना

Savitribai Phule Adopted Parent Scheme: सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना अंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील गरजू व होतकरु मुलीना शाळेत येण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रोत्साहनपर भत्ता प्रति दिन एक रुपया या प्रमाणे दिला जातो.

Read More

Rice processing business : सरकारच्या मदतीने राईस प्रोसेसिंग बिजनेस सुरू करा

खरीप हंगामात भात प्रक्रिया युनिट उभारून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडूनही मदत मिळते. ग्रामीण भागात युनिट उभे केले तर आसपासच्या परिसरात भात पिकवणारे शेतकरी सहज आपल्याकडे येऊ शकतील.

Micro Finance Scheme: स्वत:चा व्यवसाय सुरू करायचाय? मग सूक्ष्म पतपुरवठा योजनेचा लाभ घ्या

अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) नागरिकांसाठी उद्योगाच्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी सूक्ष्म पत पुरवठा ही योजना राबविण्यात येते. पात्र लाभार्थ्यांना या योजनेद्वारे उद्योग सुरू करण्यासाठी कर्जपुरवठा करण्यात येतो.

Birsa munda krishi kranti scheme: आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

आदिवासी समाजातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa munda krishi kranti scheme) राज्य शासनाच्या कृषी खात्यामार्फत राबविण्यात येते. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी ही योजना राबविण्यात येते.

Read More

Ayushman Bharat Health Account: जाणून घ्या आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आणि त्याचे फायदे

Ayushman Bharat Health Account: केंद्र सरकारने 27 सप्टेंबर 2021 रोजी भारतीयांना डिजिटल हेल्थ आयडीचा (ओळखपत्र) देण्याचा शुभारंभ केला होता.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त डिजिटल हेल्थ कार्ड दिली जात आहेत.

Read More

'Yashwantrao Chavan Gharkul Yojana' : जाणून घेऊया ‘यशवंतराव चव्हाण घरकुल योजने’विषयी

ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ('Yashwantrao Chavan Gharkul Yojana') राबविण्यात येत आहे. चला पाहूया या योजनेचे स्वरूप आणि लाभ.

Read More

Old age home Schemes: जाणून घ्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या वृद्धाश्रम योजना

आर्थिक दुर्बलता, कमी वेतन, वाढती महागाई, यामुळे सुध्दा कौटूंबिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या पोषण व आरोग्यावर होत आहे. कुटुंबातील मुले, सुना काळजी घेत नसल्याने काही वृद्धांवर रस्त्यावर राहण्याची वेळ येते. अशा बेसहारा वृद्धांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना सुरू केल्या आहेत.

Read More