Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Small Saving Schemes Interest Rate: सामान्य गुंतवणूकदारांना सरकारचे न्यू ईयर गिफ्ट,अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढवले

Small Saving Schemes Interest Rate: केंद्र सरकारकडून तिमाही स्तरावर अल्प बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेतला जातो. शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी अल्प बचतीच्या योजनांच्या व्याजदरात वाढ केली. सरकारने व्याजदर वाढवून सामान्य गुंतवणूकदारांना वर्ष 2023 चे न्यू ईयर गिफ्ट दिले.

Read More

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी नोंदणी कशी करायची, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana: 10वी, 12वी, डिप्लोमा आणि प्रोफेशनल कोर्सेस स्टडीजसाठीआणि निवास, वसतिगृह आणि इतर सुविधांसारख्या खर्चासाठी महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक सहाय्य म्हणून प्रति वर्ष 51,000 रुपये दिले जातात.

Read More

Retirement planning: रिटायरमेंट प्लॅनिंगमध्ये भारतीय मागेच, काय सांगते आकडेवारी?

न व्यक्तींपैकी फक्त एकच व्यक्ती निवृत्तीनंतरच्या काळासाठी आर्थिक नियोजन करत असल्याची माहिती मॅक्स लाइफ इन्शुरन्स विमा कंपनीने केलेल्या अहवालातून समोर आली आहे. कंतार या मार्केटिंग डेटा विश्लेषण कंपनीसोबत सहकार्य करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

Read More

EPFO : आता डिजीलॉकरवरून यूएएन आणि पीपीओ काही मिनिटांत डाउनलोड करा, प्रक्रिया घ्या जाणून

आता डिजीलॉकरवरून UAN कार्ड, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO – Pension Payment Order) आणि स्कीम सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात. ईपीएफओने म्हटले आहे की आता पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPo) आणि युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN – Universal Account Number) सरकारच्या ई-लॉकर सेवा डिजीलॉकरवर उपलब्ध असतील.

Read More

Viral News: केंद्र सरकार खरंच सर्व मुलींना दरमहा 2100 रुपये देतंय का? खरं की खोटं?

Viral News: केंद्र सरकारकडून देशातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. ज्या माध्यमातून गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते. सध्या सोशल मीडियावर सरकारी योजनांच्या खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत.

Read More

National Pension System : सरकारी कर्मचारी आहात? एनपीएसमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजेच NPS मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र, हा बदल फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. खासगी क्षेत्रातील NPS खातेधारक कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम लागू असणार नाहीत. कोरोना काळात कर्मचाऱ्यांची आर्थिक गैरसोय होऊ नये म्हणून नियमांमध्ये काही सूट दिली होती. ती आता बंद केली आहे.

Read More

Women entrepreneurs: स्टँड-अप योजनेंतर्गत 80% महिला उद्योजिकांना कर्ज वाटप

देशभरात स्टँड अप योजनेअंतर्गत सर्वात जास्त फायदा महिला उद्योजिकांनी घेतला आहे. सूक्ष्म-मध्यम श्रेणीतील उद्योगांसाठी जे कर्ज वाटप करण्यात आले त्यापैकी सुमारे 80.2% कर्ज फक्त महिला उद्योजिकांना वाटप करण्यात आले. डिसेंबर महिन्यापर्यंत हाती आलेल्या सरकारी डेटावरुन ही माहिती समोर आली आहे.

Read More

'One Rank One Pension' योजना पुन्हा चर्चेत का आलीये?

One Rank One Pension: 'वन रँक, वन पेन्शन(One Rank One Pension)' योजनेतील सुधारणेचे श्रेय राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेला जाते असे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Read More

PPF Scheme : पीपीएफवरील व्याजदर वाढू शकतात

स्मॉल सेव्हिंग्ज स्कीमद्वारे केंद्र सरकार पीपीएफ गुंतवणूकदारांना नवीन वर्षात भेट देऊ शकते. या आठवड्यात पीपीएफ (PPF – Public Provident Fund) वर मिळणारे व्याजदर वाढू शकतात असा अंदाज आहे.

Read More

Ayushman Bharat: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ कसा घ्याल?

Jan Dhan Aarogya Yojana: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेद्वारे दारिद्रय-रेषेखाली असलेल्या कुटुंबांसाठी प्रतिवर्ष प्रति-कुटुंब 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचे संरक्षण (हेल्थ इन्शुरन्स कव्हर) दिले जाते.

Read More

Business Loan Scheme: व्यवसाय कर्ज योजना म्हणजे काय? सरकारी योजनांमधून किती कर्ज मिळते?

Business Loan Scheme: स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सरकारच्या विविध व्यवसाय कर्ज योजना सुरू आहेत. या योजना कोणत्या आहेत. त्यासाठी नियम आणि पात्रता काय आहे? याची माहिती आपण घेणार आहोत.

Read More