Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

PLI: देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सुरु केलेली 'प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना'

PLI Scheme: देशातील आणि विदेशातील सर्व कंपन्यांना भारतामध्ये माल बनविण्यासाठी आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारला भारत देशाला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवायचे आहे.

Read More

NPS Scheme withdrawal rules changed: नॅशनल पेन्शन स्किम मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, पैसे कसे काढायचे ते समजून घ्या

NPS Partial Withdrawal Rules Change From January, 1st: नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये गुंतवणूक करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पैसे काढण्याशी संबंधित नियम बदलले आहेत. राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतील बदलांमुळे नेमके पैसे कसे काढायचे, हे पुढे वाचल्यावर लक्षात येईल.

Read More

Fruit Crop Insurance: जाणून घ्या, कोण घेऊ शकतो फळ पीक विम्याचा लाभ?

Fruit Crop Insurance: शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई (compensation for damages)करण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बागायती पिकांवर अधिक भर देतात, त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे.

Read More

Har Ghar Nal Yojna: माहित करून घ्या, हर घर नल योजना काय आहे?

Har Ghar Nal Yojna: प्रधानमंत्री जल योजनेच्या (Pradhan Mantri Jal Yojana) माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल आणि त्यांचे आरोग्य चांगले राहील. केंद्र सरकारने सुरू केलेल्या हर घर नल योजनेंतर्गत ताज्या सर्वेक्षणानुसार राज्यातील जिल्ह्यांमध्ये कनेक्शन उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Read More

India will benefit from Apple: सरकारच्या योजनेचा झाला फायदा; Apple मुळे 1.50 लाख भारतीयांना मिळणार रोजगार

India will benefit from Apple: भारतात स्मार्टफोन प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत आतापर्यंत 50 हजार तरूणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच नोकरी व्यतिरिक्त Apple मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमद्वारे सुमारे 1 लाख नोकऱ्या देखील दिल्या जाणार असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

Kisan Credit Card: जाणून घ्या, पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल!

Kisan Credit Card: सरकारने शेतकरी किंवा पशुपालकांसाठी अनेक विशेष योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये किसान क्रेडिट कार्डचाही (Pashu Kisan Credit Card) समावेश आहे. शेतकरी किंवा पशुपालक देखील हे कार्ड बनवून पशू खरेदी करू शकतात.

MGNEREGA: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबद्दल जाणून घ्या!

MGNEREGA: MGNREGS या योजने अंतर्गत Central Government 100 दिवस प्रत्येक कुटुंबाला रोजगाराची हमी देत त्यांच्या मजुरीच्या खर्चासाठी राज्य सरकारला निधी देखील उपलब्ध करून देते.

Haryana Govt. Scheme: ट्रॅक्टर खरेदीवर शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये अनुदान, या तारखेपर्यंत अर्ज करा

Haryana Govt. Scheme: शेतीच्या कामात वापरण्यात येणारी यंत्रे व वाहने योग्य वेळेत उपलब्ध नसल्याने पेरणीपासून काढणीपर्यंतची कामे शेतकऱ्यांना वेळेत पूर्ण करता येत नाहीत.

Read More