Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Dividend Stocks : 'या' लार्ज कॅप स्टॉकनं दिला 700 टक्के लाभांश, कंपनीला 145 कोटींचा नफा!

Dividend Stocks : लार्ज कॅप स्टॉकच्या माध्यमातून 700 टक्के लाभांश देण्यात आलाय. वित्त क्षेत्रातल्या क्रिसिल (CRISIL) लिमिटेड हे करून दाखवलंय. मार्च 2023ला आर्थिक वर्ष संपलं. या आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणूकदारांना 700 टक्के अंतरिम लाभांश जाहीर करण्यात आलाय.

Read More

Dabba Trading म्हणजे नेमकं काय? NSE चा याला विरोध का?

Dabba Trading : डब्बा ट्रेडिंगला बॉक्स ट्रेडिंग किंवा बकेट ट्रेडिंग म्हणून देखील ओळखले जाते. डब्बा ट्रेडिंगला आळा घालण्यासाठी NSE कठोर पावले उचलत आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास दोषींना 10 वर्षांचा कारावास किंवा 25 कोटी रुपयांचा दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. जाणून घ्या, नेमके काय आहे हे प्रकरण!

Read More

Market opening Bell: भांडवली बाजारात चढउतार! सेन्सेक्स निफ्टी निर्देशांक वधारुन पुन्हा कोसळले

आज सकाळी भांडवली बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक वरती गेले. मात्र, काही वेळातच बाजार पुन्हा खाली आला. सेन्सेक्स आणि निफ्टी सकाळी 10:15 च्या सुमारास लाल रंगात ट्रेड करत होते. दरम्यान, बँक निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली.

Read More

Infosys Stock Crashed: इन्फोसिसच्या शेअरमध्ये झाली प्रचंड घसरण, जाणून घ्या त्यामागची कारणे

Infosys Stock Crashed आर्थिक आघाडीवर निराशाजनक कामगिरी आणि ब्रोकर्स कंपन्यांनी शेअरच्या भविष्याबद्दल कमकुवत अंदाज व्यक्त केल्याने आज सोमवारी 17 एप्रिल 2023 रोजा इन्फोसिसच्या शेअरमध्ये 12.2% घसरण झाली. 2019 नंतर एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण ठरली. यामुळे इन्फोसिसच्या शेअर होल्डर्सचे प्रचंड नुकसान झाले.

Read More

Demat account security : एका चुकीनं डीमॅट खातं होऊ शकतं रिकामं, कशी काळजी घ्यावी?

Demat account security : डीमॅट खातं एका चुकीमुळे पूर्ण रिकामं होऊ शकतं. त्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल, तर तुमच्या खात्यावर कुणाचं तरी लक्ष असतं. असे सायबर ठग तुमचं खातं रिकामं करण्याची संधी शोधत असतात. त्यामुळे सावधान...

Read More

Demat account security : एका चुकीनं डीमॅट खातं होऊ शकतं रिकामं, कशी काळजी घ्यावी?

Demat account security : डीमॅट खातं एका चुकीमुळे पूर्ण रिकामं होऊ शकतं. त्यासाठी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल, तर तुमच्या खात्यावर कुणाचं तरी लक्ष असतं. असे सायबर ठग तुमचं खातं रिकामं करण्याची संधी शोधत असतात. त्यामुळे सावधान...

Read More

Market Closing Bell: शेअर बाजारात पडझड! सेन्सेक्स 520 अंकांनी खाली; IT कंपन्यांचे भाव कोसळले

भारतीय भांडवली बाजारात मागील 9 दिवसांपासून घोडदौड सुरू होती. मात्र, आज (सोमवार) शेअर मार्केट कोसळले. इन्फोसिस कंपनीच्या तिमाही निकालाचा परिणाम आयटी क्षेत्रावर दिसून आला. 2020 पासून पहिल्यांदाच IT क्षेत्राचे शेअर्स सर्वाधिक खाली आले आहेत. सेन्सेक्स सुमारे 520 अंकांनी खाली आला. दरम्यान, सार्वजनिक बँकांचे शेअर्स वधारले.

Read More

Market Opening Bell: शेअर मार्केट सुरू होताच निफ्टी, सेन्सेक्स आपटले; इन्फोसिसचे शेअर्स 10 टक्क्यांनी कोसळले

भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. मार्केट सुरू होताच निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक खाली आले. तिमाही निकालाचा फटका इन्फोसिसच्या शेअर्सला बसला. सोबतच इतरही बड्या आयटी कंपन्यांचे शेअर्स खाली आले. आशियाई देशांतील भांडवली बाजार कोसळल्याचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे.

Read More

Tata company IPO : टाटाची आणखी एक कंपनी आणतेय आयपीओ! पैसे कमावण्याची संधी

Tata company IPO : टाटा कंपनी लवकरच आपला आणखी एक आयपीओ बाजारात आणण्यास सज्ज झालीय. आयपीओमधून पैसे कमावण्याची चांगली संधी चालून आलीय. त्याचा फायदाही अनेकजण घेण्याच्या तयारीत आहेत. टाटा कंपनी आपल्या आयपीओचा एकूण प्रभाव आणि त्याचं मूल्यांकन करण्याच्या कामात सध्या व्यस्त आहे.

Read More

Tata company IPO : टाटाची आणखी एक कंपनी आणतेय आयपीओ! पैसे कमावण्याची संधी

Tata company IPO : टाटा कंपनी लवकरच आपला आणखी एक आयपीओ बाजारात आणण्यास सज्ज झालीय. आयपीओमधून पैसे कमावण्याची चांगली संधी चालून आलीय. त्याचा फायदाही अनेकजण घेण्याच्या तयारीत आहेत. टाटा कंपनी आपल्या आयपीओचा एकूण प्रभाव आणि त्याचं मूल्यांकन करण्याच्या कामात सध्या व्यस्त आहे.

Read More

Market Closing Bell: सकाळच्या घसरणीनंतर शेअर बाजार पुन्हा सुस्थितीत; बँकिंग क्षेत्राची घौडदौड

सकाळच्या सत्रात शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली. मात्र, दुपारनंतर बाजार पुन्हा हिरव्या रंगात ट्रेड करत होता. बंद होताना निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक वर गेले. दरम्यान, बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचे भाव वाढले असून बँक निफ्टीने 574.60 अंकांची वाढ नोंदवली.

Read More

Market Opening Bell: शेअर मार्केटला उतरती कळा; सेन्सेक्स 100 अंकांनी घसरला; अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम

मागील आठ दिवसांपासून शेअर बाजारात तेजी होती. त्याला आज ब्रेक लागला. गुरुवारी निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक खाली आले. अमेरिकन भांडवली बाजार घसरल्याचा परिणाम भारतीय मार्केटवरही दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 100 अंकांनी कोसळून 60324 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 17,777.30 अंकांवर आला आहे.

Read More