देशपातळीवर सर्वांसाठी एकच KYC लागू होणार!
Know Your Customer-KYC : वेगवेगळ्या आर्थिक संस्थांमधील देवाण-घेवाण अधिक सुलभ करण्यासाठी देशपातळीवर एकच केवायसी (Know Your Customer) लागू करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Know Your Customer-KYC : वेगवेगळ्या आर्थिक संस्थांमधील देवाण-घेवाण अधिक सुलभ करण्यासाठी देशपातळीवर एकच केवायसी (Know Your Customer) लागू करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे.
Read MoreCredit Card FAQ : क्रेडिट कार्ड हे बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांद्वारे ठराविक ग्राहकांना इश्यू केले जाणारे एक प्लॅस्टिक कार्ड आहे. ज्याद्वारे तो कार्डधारक क्रेडिट कार्डचा वापर करून खिशात पैसे नसतानाही खरेदी करू शकतो.

Read MoreFederal Reserve Rate Hike: अमेरिकेतील महागाई नियंत्रणाबाहेर गेली आहे. तिला आटोक्यात आणण्यासाठी तेथील केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा प्रमुख व्याजदरात मोठी वाढ केली. फेडरल रिझर्व्हने आणखी व्याजदर वाढ करण्याचे संकेच दिले. त्याचे पडसाद जगभरातील शेअर मार्केटवर उमटले.
Read MoreSBI Hike BPLR: महगाईचा वाढता आलेख आणि रिझर्व्ह बँकेची संभाव्य रेपो दरवाढ लक्षात घेत बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे.देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने आज बेस रेट (कर्जाचा किमान दर) बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट (BPLR)तब्बल 0.70% वाढवला.
Read Moreभारतात मुदत ठेवी हा सगळ्यांच्याच आवडीचा गुंतवणुकीचा प्रकार आहे. म्हणजे एखाद्याला परदेशातील ट्रिप करायची असेल किंवा एखाद्याला निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग करायचे असेल, किंवा भविष्यात पैशांची गरज पडेल म्हणून गुंतवणूक करायची असेल तर यासाठी बहुतांश लोकांना एक आणि एकच पर्याय दिसतो, तो म्हणजे फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit).
Read MoreCashback SBI Card : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने लॉन्च केलेल्या कॅशबॅक एसबीआय कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक महिन्यात 10 हजारांच्या ऑनलाईन शॉपिंगवर 5 टक्के कॅशबॅकचा फायदा मिळणार आहे.
Read MoreCashback SBI Card : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने लॉन्च केलेल्या कॅशबॅक एसबीआय कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक महिन्यात 10 हजारांच्या ऑनलाईन शॉपिंगवर 5 टक्के कॅशबॅकचा फायदा मिळणार आहे.
Read Moreबँकेमध्येही खाते उघडताना ‘नॉमिनेशन’ (Nomination) अर्थात वारसदाराविषयीची माहिती द्यावी लागते. मुख्य खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या खात्यातील रक्कम कुणाला द्यावी हे निर्धारित करण्यासाठी वारसदार खूप महत्त्वाचा असतो.
Read MoreWhatsApp Banking Service : व्हॉट्सॲपवरून बॅंकिंग सेवा देण्याचा ट्रेंड भारतात वाढत आहे. काही आघाडीच्या सार्वजनिक आणि खासगी बॅंकांनी (Public & Private Bank) या मेसेंजर सेवेचा समावेश ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी करत आहे.

Read MoreFixed Deposit Interest Rate : रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवल्यानंतर बँकांनी कर्जदरात आणि ठेवीदरांत वाढ केली आहे. यामुळे ठेवीदारांना फायदा झाला आहे. जास्तीत जास्त ठेवी आकर्षित करण्यासाठी बँकांमध्ये स्पर्धा लागली आहे.आकर्षक व्याजदराची ऑफर देत स्मॉल फायनान्स बँका मोठ्या वाणिज्य बँकांना टक्कर देत आहेत.
Read More