Home Loan Revolution: बँका नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काचा भार कमी करण्यासाठी काय करत आहेत?
बँका, नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काचा भार कमी करण्यासाठी कोणते उपाय करत आहेत हे खालील लेकामध्ये दिलेले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
बँका, नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्काचा भार कमी करण्यासाठी कोणते उपाय करत आहेत हे खालील लेकामध्ये दिलेले आहे.
Read Moreशॉपिंग करताना डिस्काउंट आणि रिवॉर्ड पॉइंट पाहिजे असतील तर टाटा न्यू आणि एचडीएफसी बँकेने मिळून आणलेले हे क्रेडिट कार्ड फायद्याचे ठरेल. एअर इंडियाच्या तिकिट बुकिंगवरही ऑफर्स मिळतील. कार्ड्स द्वारे काय फायदे मिळतील पाहा.
Read Moreकाळा पैसा पांढरा करण्यासाठी मनी लाँड्रिंग पद्धतीचा अवलंब आर्थिक गुन्हेगार करतात. मात्र, इतक्या सहजासहजी असा पैसा व्हाइट होत नाही. सरकार आणि कर विभागाचे अशा व्यवहारांवर बारकाईने लक्ष असते. मात्र, तरीही देशात मनी लाँड्रिंगची अनेक प्रकरणं दिसून येतात. मनी लाँड्रिंग नक्की कशी केली जाते, हे जाणून घ्या.
Read Moreक्रेडिट कार्डमुळे शाॅपिंग खूप सहज झाली आहे. तसेच, एकदा वस्तू खरेदी केल्यावर, ती EMI द्वारे भरायला ही सुलभ होते. यामुळे क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करायचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय, सणासुदीच्या प्रसंगी मिळणाऱ्या ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करतात. कारण, विक्रेते बऱ्याच प्रोडक्टवर ऑफर्स देतात. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डचा योग्य वापर केला तर फायदा होऊ शकतो.
Read Moreबंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली असून तीन जण फरार आहे. त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. सोशल मीडियाद्वारे अज्ञात व्यक्तींवर भरोसा ठेवणं किती महागात पडू शकतं हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे.
Read Moreभारतीय रिझर्व्ह बँकेने सूचित केलेल्या निर्देशनानुसार आता क्रेडिट (Credit)आणि डेबिट (Debit Card)चा वापर करणाऱ्या ग्राहकांना यापुढे त्यांच्या कार्डसाठी नेटवर्क निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. कार्डसाठी अर्ज करताना आता ग्राहक त्यांच्या आवडीच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्ड नेटवर्कची निवड करेल.
Read Moreतमिळनाडू मर्कंटाइल बँकेतून एका सर्वसाधारण टॅक्सी ड्रायव्हरच्या खात्यात 9 हजार कोटी रुपये जमा झाले. ही बाब अतिशय गंभीर होती. त्यामुळे या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना राजीनामा द्यावा लागला. बँकेने हे पैसे परत वळते केलेत.
Read MoreDCB बॅंकेत तुमचे खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, बॅंकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बचत खात्यावर आणि एफडीच्या व्याजदरात बदल केला आहे. हे बॅंकेचे नवीन दर 27 सप्टेंबरपासून लागू केले आहेत. चला सविस्तर जाणून घेऊया.
Read MoreRBI Cancels License: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना (License) रद्द केला आहे. बँकेने पुरेसे भांडवल (कॅपिटल ) न राखल्यामुळे तसेच नफा टिकवून न ठेवल्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे .
Read Moreआरबीआयने मुंबई स्थित सारस्वत सहकारी बँक(Saraswat Co-operative Bank Limited), तसेच बेसिन कॅथोलिक सहकारी बँक (Bassein Catholic Co-operative Bank) आणि राजकोट नागरिक सहकारी बँक (Rajkot Nagarik Sahakari Bank) या तीन बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
Read MoreMoney Transfer Options: क्रेडिट कार्ड अडीअडचणीच्या वेळी कामी येते. हे सर्वांना माहिती आहे. कारण, क्रेडिट कार्डमुळे पैशांची कमी जाणवत नाही. तुम्ही त्याचा वापर करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल. मात्र, तुम्हाला एखाद्या कामासाठी क्रेडिट कार्डवरुन व्यवहार करता येत नसेल तेव्हा अशावेळी पैसे ट्रान्सफर करणे हाच पर्याय उरतो. चला तर मग याविषयी जाणून घेऊया.
Read Moreदेशाच्या कॅलेंडरचा विचार केला तर देशात ऑक्टोबर महिना सर्वात जास्त लाल रंगाच्या तारखा असलेला पाहायला मिळत आहे. अशात देशाच्या कोणत्याही भागात तुम्ही ऑक्टोबर महिन्यात कामानिमित्त जाणार असाल तर त्या भागातल्या कोणत्या तारखेला बँका बंद आहेत याची खात्री करून नियोजन करा.
Read More