Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Razorpay Report: गेल्या आर्थिक वर्षात भारतीयांनी सर्वाधिक पैसा खर्च केला सिनेमा आणि विमान प्रवासासाठी!

गेल्या वर्षभरात भारतीयांनी सगळ्यात जास्त खर्च केलाय तो सिनेमा, विमान प्रवास आणि हॉटेलिंगसाठी. कोविड संसर्ग कमी झाल्यानंतर लोक आता New Normal चा आनंद घेताना दिसत आहेत. जाणून घ्या फुल-स्टॅक पेमेंट्स आणि बँकिंग प्लॅटफॉर्म Razorpay चा हा खास अहवाल.

Read More

Bank FD: जर 1 लाखाची एफडी परिपक्व होण्याआधी तोडायची असेल तर, माहित करून घ्या बँकेचे नियम

Bank FD: लाखो लोक सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्यासाठी बँक एफडी हा पर्याय निवडतात. मग ती FD जर परिपक्व होण्याआधीच मोडायची असेल तर बँक किती पैसे देणार? माहित करून घ्या.

Read More

HDFC Bank : एचडीएफसी बँकेच्या कर्जदारांसाठी आहे आनंदाची बातमी

HDFC Bank MCLR : एचडीएफसी बँकेच्या सर्व कर्जदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआरशी (MCLR) संबंधित कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत.

Read More

UPI Payments in Nepal: भारतीयांना नेपाळमध्ये करता येणार UPI व्यवहार, लवकरच सुरू होणार सेवा!

भारतीय ई-वॉलेटचा वापर करण्याची सोय नेपाळमध्ये सुरू झाल्यास सामान्य पर्यटकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. दूरच्या प्रवासात पैसे घेऊन जाणे लोक शक्यतो टाळतात. अशावेळी जर Digital Payment ची सुविधा उपलब्ध असेल तर नागरिकांना हे सोयीस्कर ठरणार आहे.

Read More

Debit Card : तुम्हाला माहीत आहे का डेबिट कार्डवर सुद्धा मिळतो जीवन विमा

Life Insurance on debit card : आज सगळेजणच सर्रासपणे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरतात. पण या कार्डवर आपल्याला आपल्या बँकेकडून काय - काय सुविधा मिळतात याची आपल्याला कल्पना आहे का? आपण जर राष्ट्रीयकृत बँकेचं डेबिट कार्ड वापरत असू तर आपल्याला त्या बँकेकडून जीवनविमा दिला जातो.

Read More

Money transfer to wrong account : चूकीच्या खात्यावर पैसे जमा झाले तर ते परत कसे मिळवायचे?

Money Transfer in wrong account : गूगल पे कडून काही ग्राहकांच्या खात्यात तब्बल 88 हजार रूपये जमा झाले आहेत. ही तांत्रिक चूक लक्षात आल्यावर गूगलने त्या खातेधारकांना ईमेल करुन कळवलं की, “आम्ही जर हे पैसे परत घेऊ शकलो नाहीत तर हे पैसे तुमचे.” पण जर आपल्याकडून चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर…

Read More

Digital Personal Loan: 'ही' सरकारी बँक देत आहे 20 लाख रुपयांपर्यंतचे डिजिटल पर्सनल लोन

Digital Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रने एंड-2-एंड डिजिटल पर्सनल लोन सर्विस सुरू केली आहे. बँकेचे ग्राहक डिजिटल पद्धतीने पर्सनल लोन घेऊ शकतील.

Read More

Digital Personal Loan: 'ही' सरकारी बँक देत आहे 20 लाख रुपयांपर्यंतचे डिजिटल पर्सनल लोन

Digital Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रने एंड-2-एंड डिजिटल पर्सनल लोन सर्विस सुरू केली आहे. बँकेचे ग्राहक डिजिटल पद्धतीने पर्सनल लोन घेऊ शकतील.

Read More

ATM Cash Withdrawal : एटीएममधून एका दिवसात किती पैसे काढता येतात? काय आहेत नियम?

ATM Cash Withdrawal : रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच एटीएममधून पैसे काढण्याचे काही नियम आहेत. विविध बँकांचे वेगवेगळे नियम आहेत. पैसे काढण्याच्या काही मर्यादा आहेत. तसंच मर्यादा संपल्यानंतरचं अतिरिक्त शुल्कही वेगवेगळं आहे.

Read More

RBI Repo Rate : आरबीआय ने कायम ठेवलेल्या रेपो रेटचा बँक FD वरही प्रभाव दिसून येईल का?

Fixed Deposit Interest : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवला. मात्र आता जे लोकं बँकेत एफडी करतात, त्यांच्या मनात एफडी (FD) वरील व्याज वाढणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Read More

Fact Check: माहित करून घ्या, काय आहे प्रधानमंत्री नारी शक्ती योजनेमागचं सत्य?

Fact Check: यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना 52 हजार रुपये देत आहे. अर्ज करण्याबाबतची माहितीही त्या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. माहित करून घ्या, सविस्तर माहिती.

Read More

New Way of Online Fraud : कंपनीच्या सीईओच्या नावाने मेसेज पाठवून फसवणुकीचा प्रकार उघड

Latest Startup Scam : ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या आहेत. आता एक घटना अशी समोर आलेली आहे, ज्यात एका मीशूच्या कर्मचाऱ्यालाच घोटाळेबाज माणसाने मीशू कंपणीचा सीईओ म्हणून मेसेज केला.

Read More