Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Bank Holidays in August 2023: ऑगस्ट महिन्यात 14 बँक हॉलिडे! रिझर्व्ह बँकेची हॉलिडे लिस्ट वाचा

Bank Holidays in August 2023: ऑगस्ट 2023 या महिन्यात विभागनिहाय 8 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. ऑगस्टमध्ये 6, 13, 20, 27 या दिवशी रविवार असून बँकांना साप्ताहिक सुट्टी असेल. 12 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट रोजी अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

Read More

First Time Apply For Credit Card: पहिल्यांदाच क्रेडीट कार्ड घेताय मग या गोष्टींचा नक्की विचार करा

First Time Apply For Credit Card: कॅश, मोबाईल वॉलेटसारखे पर्याय असले तरी क्रेडीट कार्डचे एक वेगळेच महत्व आहे. क्रेडीट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढत आहे. क्रेडीट कार्डधारकांना कॅशबॅक, इन्स्टंट डिस्काउंटसारख्या ऑफर्स मिळतात.

Read More

UPI payments: देशात यूपीआय नाही तर 'या' मार्गानं होत आहे सर्वाधिक ऑनलाइन पेमेंट...

UPI payments: देशात यूपीआय पेमेंट्स प्रचंड लोकप्रिय आहे. मागच्या काही वर्षांपासून यात सातत्यानं वाढ होत आहे. इतर ऑनलाइन बँकिंग किंवा एटीएममधून पैसे काढण्याची भारतीयांची सवय आता बदलत आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का, यूपीआय सर्वाधिक लोकांची पसंती असली तरी पेमेंट्स मात्र आणखी एका पद्धतीनं होत असल्याचं दिसून आलं आहे.

Read More

Risky Instant Loan App : सावधान..! झटपट कर्ज देणाऱ्या बेकायदेशीर ॲप पासून दूर रहा

झटपट कर्ज देणारे ॲप (loan apps) कर्जदारांना आकर्षित करण्यासाठी बल्क एसएमएस, डिजिटल जाहिराती, चॅट मेसेंजर आणि मोबाइल ॲप स्टोअर्स यांसारख्या विविध चॅनेलचा वापर करतात. या कर्ज ॲप्सवर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलली असली तरी, ते हजाराच्या संख्येने गुगल प्ले स्टोअर उपलब्ध आहेत.

Read More

Private Bank Home Loan Interest: खासगी क्षेत्रातील 'या' बँका गृहकर्जावर आकारतात सर्वात कमी व्याजदर

Private Bank Home Loan Interest: तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल, तर कोणत्या खासगी बँका गृहकर्जावर सर्वात कमी व्याजदर देत आहेत, जाणून घेऊयात.

Read More

Credit & Debit Card PIN: हॅकर्सपासून क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पिन सुरक्षित ठेवायचा असेल, तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Credit & Debit Card PIN: तुम्हीही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर त्याचा सिक्युरिटी पिन सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे तुमचा सिक्युरिटी पिन सुरक्षित ठेवण्यासाठी खालील टिप्स नक्की फॉलो करा.

Read More

Special Bank FD for Senior Citizen: ज्येष्ठ नागरिक 'या' तीन बँकांच्या विशेष मुदत ठेवीत करू शकतात गुंतवणूक, वाचा सविस्तर

Special Bank FD for Senior Citizen: उतार वयात आत्मसन्मानाने जगायचे असेल, तर आर्थिक तरतूद करून ठेवणे गरजेचे आहे. बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना (Special Fixed Deposit Scheme) राबविली जाते. ज्यामध्ये सर्वाधिक व्याजदराचा लाभ मिळतो. कोणत्या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजना राबवत आहेत, जाणून घेऊयात.

Read More

Credit Score Inquiry: क्रेडिट स्कोअर सारखा चेक केल्यास खाली येतो का? स्वत: किंवा बँकेने चेक केल्यास परिणाम काय?

क्रेडिट स्कोअर स्वत:हून अनेकवेळा तपासल्यास CIBIL स्कोअर कमी होतो, असा समज अनेकांचा आहे. क्रेडिट स्कोअर तपासताना हार्ड आणि सॉफ्ट अशा दोन प्रकारच्या इन्क्वायरी असतात. या दोन पद्धतींमध्ये फरक काय? जाणून घ्या.

Read More

Cosmos Bank : पुण्यातील कॉसमॉस बँकेला 151.41 कोटींचा निव्वळ नफा; सभासदांना मिळणार 8 टक्के लाभांश

कॉसमॉस सहकारी बँकेने (Cosmos bank) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 30745 कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठला आहे. तसेच बँकेच्या ठेवी 17,629 कोटींवर पोहोचल्या आहेत. मार्च 2023 अखेरपर्यंत बँकेने एकूण 13,116 कोटींचे कर्जवितरण केले. या माध्यमातून बँकेने आर्थिक वर्षात कर देण्यापूर्वी 213 कोटींचा नफा कमावला आहे

Read More

RBI Action on Co-op Bank : आरबीआयकडून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सहकारी बँकांचे परवाने रद्द

आरबीआयच्या कारवाईत कर्नाटकमधील तुमकुर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) वाई, जिल्हा सातारा येथील हरिहरेश्‍वर बँकेचे परवाना रद्द करण्यात आले आहेत. दोन्हीही सहकारी बँकांकडे पुरेशा प्रमाणात भांडवल उपलब्ध नव्हते. तसेच दोन्ही बँका तोट्यात आल्या होत्या. त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.

Read More

Loan Foreclosure Charge: फोरक्लोजर चार्ज कशाला म्हणतात? कुणाला भरावी लागते ही फी?

Foreclosure Charge: जर तुम्ही कर्जाची मुदत पूर्ण होण्यापूर्वी कर्ज पूर्णत: बंद केले, तर तुम्हाला यासाठी बँकेला काही शुल्क द्यावे लागेल. या शुल्काला 'कर्ज फोरक्लोजर चार्ज' (Loan Foreclosure Charge) असे म्हणतात. परंतु कर्ज फोरक्लोजर चार्ज कुणाला भरावा लागतो आणि कुणाला नाही याबाबत जाणून घ्या.

Read More

CIBIL Score: लोन किंवा क्रेडिट कार्डच्या एका लेट पेमेंटमुळेही सिबील स्कोअर खाली येतो का?

काही अपरिहार्य कारणामुळे तुम्ही एकदाही पेमेंट करायचे विसरलात तरी त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट रिपोर्ट वर होतो. समजा तुमचा 800 सिबील स्कोअर आहे. आणि एका महिन्यात तुम्ही क्रेडिट कार्ड बिल किंवा कर्जाचा हप्ता भरण्यास दिरंगाई केली तरी तुमचा स्कोअर खाली येऊ शकतो. याचा परिणाम तुमच्या भविष्यातील आर्थिक व्यवहारांवर होईल.

Read More